शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

कोल्हापूर : कोल्हापूरचे शाहू छत्रपती मनोज जरांगे यांच्या भेटीस

सोलापूर : मराठा क्रांती मोर्चाने बंद केले‌ सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार

महाराष्ट्र : फोन पे वर १, २ रुपये येऊ लागले; जरांगे पाटलांच्या सभेला मदत करणारा आमदार पूत्र हैराण झाला

मुंबई : ... म्हणून जरांगे पाटील आजपासून पाणी पिणार; राज्यभर तीव्र आंदोलन

महाराष्ट्र : मराठा आरक्षणासाठी आंदोलन तीव्र, CM एकनाथ शिंदेंचा मनोज जरांगेंना फोन; २४ मिनिटे चर्चा

सोलापूर : सोलापूर बंद ही अफवा, दिशाभूल करणाऱ्या पोस्ट पासून सावध राहा; सकल मराठा समाजाचे आवाहन

रायगड : आमदार महेंद्र दळवी यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त

महाराष्ट्र : “मराठा आरक्षणासाठी राजीनामा द्यावा”; अमोल कोल्हेंना आंदोलकाचा फोन, ऑडिओ व्हायरल!

नागपूर : शिंदे-फडणवीस सरकार 40 दिवस अजगरासारखे सुस्त पडले होते; विजय वडेट्टीवारांचे आरोप

मुंबई : 'मराठा आंदोलकांच्या शांततेत बळ, घरं जाळणं चुकीचं; आमदार बच्चू कडूंचे आंदोलकांना आवाहन