शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

कोल्हापूर : Maratha Reservation: शिंदे गटाच्या खासदारांसमोरच कोल्हापुरात मुख्यमंत्र्याविरोधात घोषणाबाजी, तणावाचे वातावरण

फिल्मी : मनोज जरांगेंची तब्येत ढासळतेय, मराठा आंदोलनाबाबत हेमंत ढोमेचं संतप्त ट्वीट

हिंगोली : वसमत येथे माजीमंत्री जयप्रकाश मुंदडा यांच्या घरावर दगडफेक;तिघे ताब्यात

जालना : आमदार, खासदारांनो राजीनामे नको, मुंबईतच थांबा; मनोज जरांगेंनी सांगितली वेगळीच रणनिती

अहिल्यानगर : संगमनेर बसस्थानकातून ग्रामीण वगळता इतर सर्वच फेऱ्या रद्द

फिल्मी : आता नाही तर कधीच नाही, मराठा आरक्षणासाठी 'आई कुठे...' फेम अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, गेली किती तरी वर्ष...

महाराष्ट्र : ४० वर्षात शरद पवारांनी मराठा समाजासाठी काय केले?; BJP महिला आमदाराचा सुळेंना सवाल

महाराष्ट्र : महाराष्ट्रात होते ३१ लाख मराठा कुणबी; ब्रिटीशकालीन जनगणनेवरून विश्वास पाटील यांचे संशोधन

सांगली : Maratha Reservation: दक्षिण महाराष्ट्रात अवघे तीन टक्के कुणबी दाखले, सव्वाशे वर्षांपूर्वीच्या नोंदी आणायच्या कोठून?

महाराष्ट्र : मराठा आंदोलनाचा भडका, सुप्रिया सुळेंचे मनोज जरांगेंना आवाहन; म्हणाल्या, “नम्र विनंती की...”