शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

नाशिक : सकल मराठा समाजाच्या वतीने आमदार सीमा हिरे यांच्या संपर्क कार्यालयाला ठोकले टाळे

लातुर : मराठा समाजाकरिता विशेष अधिवेशन बोलवा; आमदारांचे मंत्रालयासमोर लाक्षणिक उपोषण 

सातारा : Maratha Reservation: आरक्षण दिल्याशिवाय पेपर नाही, साताऱ्यातील दहिवडीत विद्यार्थ्यांचा परीक्षेवर बहिष्कार

पुणे : आरक्षणाला पुण्यातून चांगलाच पाठिंबा; शहरात बंद, उपोषण, मोर्चा याबरोबरच कँडल मार्च

ठाणे : मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भिवंडीत खासदार आमदार यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ

हिंगोली : 'मह्या लेकरांना आरक्षण देता की, बघू तुमची सोय!'; रणरागिणींनी घेतला हाती दंडूका

सांगली : Sangli: मराठा आरक्षणासाठी तहसीलदार कक्षातच डिझेल अंगावर ओतून युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

महाराष्ट्र : ...तर सर्वांनी राजीनामा द्या; उद्धव ठाकरेंचं केंद्रीय मंत्री, ४८ खासदारांना आवाहन

छत्रपती संभाजीनगर : मराठा आंदोलक आक्रमक; टायर पेटवले, पाइप आडवे टाकून गंगापूर-वैजापूर मार्गावर रास्तारोको

सोलापूर : दोनशे फुट टाकीवर चढून युवकाचं आंदोलन; मराठा आरक्षणासाठी रानमसलेत अन्नत्याग