शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

सोलापूर : सोलापुरातील शेकडो वकिलांचे कामबंद आंदोलन; बार असोसिएशनने केला ठराव

पिंपरी -चिंचवड : आरक्षण मिळेपर्यंत सर्व पक्षीय नेत्यांना आयटीनगरीत नो एन्ट्री; आरक्षणाच्या समर्थनार्थ हिंजवडीकर मैदानात.

महाराष्ट्र : शाहू महाराज छत्रपतींनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; सरकारला पुन्हा इशारा

पुणे : नवले पुलाजवळ मराठा समाजाचे आंदोलन; महामार्गावर टायर जाळून वाहतूक रोखली, वाहनांच्या रांगाच रांगा

छत्रपती संभाजीनगर : Video: छत्रपती संभाजीनगर -जळगाव महामार्ग पूर्णपणे ठप्प; पाच ठिकाणी रास्ता रोको आंदोलन

छत्रपती संभाजीनगर : 'माझ्या जरांगे दादाची काळजी घ्यावी'; मराठा आरक्षणाची मागणी करत तरुणाचा टोकाचा निर्णय 

अहिल्यानगर : एक मराठा लाख मराठा; मराठा आरक्षणासाठी संगमनेरात युवकाची आत्महत्या 

मुंबई : मंत्रालयाबाहेर ३ आमदार बसले उपोषणाला; मराठा आरक्षणाला असाही पाठिंबा

मुंबई : शिंदे समितीचा अहवाल स्वीकारला, नव्याने इम्पेरिकल डेटा गोळा करणार; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

अहिल्यानगर : नगरमधील उपोषणकर्त्यांचा तपासणी करण्यास नकार; पथक माघारी