लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
उदयनराजे, रणजितसिंह यांनी घेतली पंतप्रधानांची भेट; मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याची मोदींकडून ग्वाही - Marathi News | Maratha reservation issue Udayanraje Bhosale, Ranjitsinh Naik-Nimbalkar met Prime Minister Narendra Modi | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उदयनराजे, रणजितसिंह यांनी घेतली पंतप्रधानांची भेट; मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याची मोदींकडून ग्वाही

फलटण : ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी भूमिका घेऊन खासदार उदयनराजे भोसले आणि ... ...

शिंदेंकडून घोषणा, पण मराठ्यांसाठी विशेष अधिवेशन घेणं अशक्य? जयंत पाटलांनी सांगितलं कारण - Marathi News | impossible to hold a special session for Maratha reservation says ncp chief Jayant Patil | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिंदेंकडून घोषणा, पण मराठ्यांसाठी विशेष अधिवेशन घेणं अशक्य? जयंत पाटलांनी सांगितलं कारण

मराठा आरक्षण प्रश्नावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिशाभूल करत असल्याचा हल्लाबोल जयंत पाटील यांनी केला आहे. ...

मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विशेष अधिवेशन; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा - Marathi News | Special Session in February for Maratha Reservation; Chief Minister's announcement in the Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विशेष अधिवेशन; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

मागील आठवड्यात मराठा आरक्षणावर सत्ताधारी पक्षाकडून प्रस्ताव आणण्यात आला होता. भाजपचे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सुरुवात केलेल्या प्रस्तावावरील चर्चेत ७४ आमदारांनी भाग घेतला. ...

“आरक्षणावरुन मराठा-ओबीसी समाजात पेटवलेला वणवा थांबला पाहिजे”; काँग्रेसचे आवाहन - Marathi News | congress nana patole appeal to end maratha and obc community row | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :“आरक्षणावरुन मराठा-ओबीसी समाजात पेटवलेला वणवा थांबला पाहिजे”; काँग्रेसचे आवाहन

Winter Session Maharashtra 2023: हा वाद समाप्त करण्यासाठी सर्वांनी काम करून सामाजिक ऐक्य जपले पाहिजे, असे आवाहन नाना पटोले यांनी केले. तसेच राज्य सरकारवर टीका केली. ...

फेब्रुवारीपर्यंत थांबणार नाही, नातेवाईकांना लाभ कसा देणार ते स्पष्ट करा : मनोज जरांगे पाटील - Marathi News | Maratha Reservation, Maharashtra Assembly Winter Session Will not wait till February, explain how to benefit relatives: Manoj Jarange Patil | Latest jalana News at Lokmat.com

जालना :फेब्रुवारीपर्यंत थांबणार नाही, नातेवाईकांना लाभ कसा देणार ते स्पष्ट करा : मनोज जरांगे पाटील

'शासनाने भूमिका स्पष्ट केली नाही तर २४ डिसेंबर पासून आंदोलन पुकारावे लागेल.' ...

आम्ही मागणी केंद्राशी केली नाही, इथेच सगळे लढून आरक्षण घेऊ; मनोज जरांगेंचे आवाहन - Marathi News | We have not made a demand with the Centre, we all fight here and get reservation; Appeal of Manoj Jarang | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आम्ही मागणी केंद्राशी केली नाही, इथेच सगळे लढून आरक्षण घेऊ; मनोज जरांगेंचे आवाहन

सरकारने विशेष अधिवेशन न घेता याच अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करावी. ...

मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा - Marathi News | Maratha Reservation, Manoj Jarange Patil, Eknath Shinde spoke on maratha reservation in Maharashtra Assembly Winter Session 2024 Nagpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

'राज्य मागासवर्ग आयोगाला आदेश दिले आहेत. आयोग महिन्याभरात अहवाल सादर करेल.' ...

मी छत्रपती शिवरायांची शपथ घेतलीय, मराठा समाजाला आरक्षण देणार; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही - Marathi News | Maharashtra Assembly Winter Session 2024, Maratha Reservation, Manoj Jarange Patil, Eknath Shinde spoke on maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी छत्रपती शिवरायांची शपथ घेतलीय, मराठा समाजाला आरक्षण देणार; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही

'मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सरकार सकारात्मक आहे.' ...