लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
ओबीसी आरक्षणाची फोड, मराठ्यांना 'इतके' टक्के; हरिभाऊ राठोडांचा फॉर्म्युला जरांगेंना अमान्य - Marathi News | '9 percent reservation in OBCs'; Haribhau Rathore's formula is unacceptable to Manoj Jarange | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ओबीसी आरक्षणाची फोड, मराठ्यांना 'इतके' टक्के; हरिभाऊ राठोडांचा फॉर्म्युला जरांगेंना अमान्य

ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी सोमवारी रुग्णालयात जाऊन जरांगे-पाटील यांची भेट घेतली. ...

ओबीसीतून ९ टक्के आरक्षण... राठोडांचा फॉर्म्युला मनोज जरांगेंना अमान्य - Marathi News | 9 percent reservation from obc haribhau rathod formula rejects manoj jarange | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ओबीसीतून ९ टक्के आरक्षण... राठोडांचा फॉर्म्युला मनोज जरांगेंना अमान्य

जरांगे-पाटील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. राठोड यांनी त्यांची भेट घेतली. ...

मराठा आरक्षणासाठी टोकाचे पाऊल; मागणी पूर्ण होत नसल्याने नैराश्यातून युवकाने संपवले जीवन - Marathi News | Extreme step for Maratha reservation; A young man ended his life due to depression in Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :मराठा आरक्षणासाठी टोकाचे पाऊल; मागणी पूर्ण होत नसल्याने नैराश्यातून युवकाने संपवले जीवन

अंबाजोगाई तालुक्यातील तडोळा येथील दुर्घटना ...

साखळी उपोषण थांबवा, मुंबईला जाण्याची तयारी करा; मनोज जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन - Marathi News | Stop chain hunger strike in villages; Prepare to go to Mumbai; Manoj Jarange's appeal to Maratha society | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :साखळी उपोषण थांबवा, मुंबईला जाण्याची तयारी करा; मनोज जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन

आमच्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही मुंबईला येत आहे. ...

जालन्यात दोनशे बेकायदा पिस्तूलांची आयात; छगन भुजबळ यांचा दावा - Marathi News | Importation of two hundred illegal pistols in Jalna; Minister Chhagan Bhujbal's claim | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जालन्यात दोनशे बेकायदा पिस्तूलांची आयात; छगन भुजबळ यांचा दावा

थोडं शिक्षण कमी असले तरी चालतं. कोणाला कसा मान सन्मान द्यावा, यासाठी सुसंस्कृत असणं गरजेचं आहे असे भुजबळ म्हणाले. ...

मनोज जरांगेंची २० जानेवारीला मुंबईकडे कूच, २६ तारखेपासून प्रत्यक्षात उपोषणाला सुरूवात - Marathi News | Manoj Jarange marched to Mumbai on 20th January, actually started his hunger strike from 26th | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मनोज जरांगेंची २० जानेवारीला मुंबईकडे कूच, २६ तारखेपासून प्रत्यक्षात उपोषणाला सुरूवात

तीन कोटी समाजबांधव मुंबईला जाणार; मनोज जरांगे-पाटील यांचा दावा  ...

२०पर्यंत मार्ग निघणार असेल तर चर्चेस तयार; मनोज जरांगे पाटील यांनी दर्शविली तयारी - Marathi News | if there is a way out by 20 then ready for discussion said manoj jarange patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२०पर्यंत मार्ग निघणार असेल तर चर्चेस तयार; मनोज जरांगे पाटील यांनी दर्शविली तयारी

मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषणाचा निर्णय घेऊ नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...

सकल मराठा समाजाच्या बैठकीत जरांगेंच्या आंदोलनाला समर्थन - Marathi News | Support to Manoj Jarange's movement in Sakal Maratha Samaj meeting | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सकल मराठा समाजाच्या बैठकीत जरांगेंच्या आंदोलनाला समर्थन

आंदोलनाचे सकल मराठा समाज समर्थन करीत असल्याची भूमीका यावेळी घेण्यात आली. ...