लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
आशेवर राहू नका, मुंबईला जायचे म्हणजे जायचे; बच्चू कडू यांच्या भेटीनंतरही जरांगे पाटील ठाम - Marathi News | Don't get your hopes up, going to Mumbai means going; Even after the meeting with Bachchu Kadu, Jarange Patil remained firm | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आशेवर राहू नका, मुंबईला जायचे म्हणजे जायचे; बच्चू कडू यांच्या भेटीनंतरही जरांगे पाटील ठाम

बच्चू कडू यांचा मनोज जरांगेंसोबत संवाद; जरांगे पाटील यांनी सूचविले अध्यादेशातील बदल ...

“१९ तारखेला अधिवेशन बोलवा अन् कायदा पारित करा, २० तारखेला सर्व चर्चा बंद”: मनोज जरांगे - Marathi News | manoj jarange patil told about agitation in mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“१९ तारखेला अधिवेशन बोलवा अन् कायदा पारित करा, २० तारखेला सर्व चर्चा बंद”: मनोज जरांगे

Manoj Jarange Patil: मुंबईला २० जानेवारीला जायचे म्हणजे जायचे. सर्वांनी मुंबईकडे चला, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे. ...

आंदोलनात अडविल्यास करा लोकप्रतिनिधींच्या घरी ठिय्या - Marathi News | If you are interrupted in the movement, stay at the house of people's representatives | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आंदोलनात अडविल्यास करा लोकप्रतिनिधींच्या घरी ठिय्या

मंगळवेढ्यात मराठा आरक्षणासाठी बैठक : २५ हजार बांधव घेणार मुंबईतील मोर्चात सहभाग ...

“छगन भुजबळ मंत्रिमंडळाला अन् राज्याला लागलेला कलंक”; मनोज जरांगेंची सडकून टीका - Marathi News | manoj jarange patil replied again ncp chhagan bhujbal on criticism about maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“छगन भुजबळ मंत्रिमंडळाला अन् राज्याला लागलेला कलंक”; मनोज जरांगेंची सडकून टीका

Manoj Jarange Patil Vs Chhagan Bhujbal: छगन भुजबळांना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव खराब करायचे आहे, असा दावा करत मनोज जरांगे यांनी टीका केली. ...

"छत्रपतींचं नाव घेऊन आमच्यावरच हल्ले"; भुजबळांचा जरांगेंवर निशाणा, गोपीनाथ मुंडेंची आठवण - Marathi News | "Attacks on us in the name of Chhatrapati Shivaji maharaj"; In Beed, Chhagan Bhujbal is hard on the Jarange patil | Latest beed News at Lokmat.com

बीड :"छत्रपतींचं नाव घेऊन आमच्यावरच हल्ले"; भुजबळांचा जरांगेंवर निशाणा, गोपीनाथ मुंडेंची आठवण

स्व. गोपीनाथराव मुंडे आज असते तर ओबीसींचे हे सगळे प्रश्न निर्माण झालेच नसते. ...

मराठा आरक्षणासाठी टोकाचे पाऊल; युवकाने संपविले जीवन - Marathi News | Extreme step for Maratha reservation; The young man ended his life | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मराठा आरक्षणासाठी टोकाचे पाऊल; युवकाने संपविले जीवन

मराठा आरक्षण मिळावे, या आशयाचा मजकुर लिहलेली चिठ्ठी आढळून आली. ...

मनोज जरांगेंच्या आंदोलनविरोधी याचिकेवर सुनावणी नाही; हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारले - Marathi News | Manoj Jarange Patil's anti-agitation petition not heard; The High Court reprimanded the petitioners | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनोज जरांगेंच्या आंदोलनविरोधी याचिकेवर सुनावणी नाही; हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारले

मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर २० जानेवारीला मुंबईत होणाऱ्या आंदोलनाला बंदी घालण्याची केली होती मागणी ...

मोदींच्या दौऱ्यावर जरांगेंचा निशाणा; सांगितली आंदोलनाची दिशा, पुण्यात कोट्यवधी मराठे जमणार - Marathi News | 3 crore Marathas will come to Pune before Mumbai; Manoj Jarange Patil target Narendra Modi's visit too nashik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदींच्या दौऱ्यावर जरांगेंचा निशाणा; सांगितली आंदोलनाची दिशा, पुण्यात कोट्यवधी मराठे जमणार

मनोज जरांगे पाटील यांनी मोदींच्या आजच्या दौऱ्यावर भाष्य करताना, आता मराठा कोणाच्या पाया पडणार नाहीत ...