लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
धाराशिवमध्ये मराठ्यांचा बैलगाड्यांसह चक्काजाम; चारा, अंथरूण-पांघरूनासह तळ ठोकला - Marathi News | Marathas rastaroko with bullock carts in Dharashiv | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिवमध्ये मराठ्यांचा बैलगाड्यांसह चक्काजाम; चारा, अंथरूण-पांघरूनासह तळ ठोकला

सर्जा-राजासाठी चारा अन् अंथरून पांघरून घेऊन आंदोलक रस्त्यावर ...

मराठा समाजाकडून गोरेगाव कडकडीत बंद; नारायण राणेंच्या प्रतिमेला मारले जोडे  - Marathi News | Goregaon strictly closed by Maratha community; hit by chapple boots to the image of Narayan Rane | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मराठा समाजाकडून गोरेगाव कडकडीत बंद; नारायण राणेंच्या प्रतिमेला मारले जोडे 

जरांगे पाटील यांच्या विषयी करण्यात आलेल्या वादग्रस्त फेसबुक पोस्ट प्रकरणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मराठा समाज बांधवांकडून केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला चपला जोडे मारले ...

जरांगेंनी प्यायलं पाणी, रात्रभर जागली अंतरवाली; उपोषण सुरूच राहणार - Marathi News | Antarwali stayed up all night, Manoj Jaranges drunk water; But the fast will continue for maratha reservation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जरांगेंनी प्यायलं पाणी, रात्रभर जागली अंतरवाली; उपोषण सुरूच राहणार

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे अधिकच आक्रमक झाले असून आता मागे हटणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे ...

मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावर रास्तारोको; वाहतूक ठप्प  - Marathi News | Roadblock on Chhatrapati Sambhajinagar-Jalgaon highway in support of Manoj Jarange; Traffic stopped | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावर रास्तारोको; वाहतूक ठप्प 

फुलंब्री तालुक्यातील आळंद गावात मनोज जरांगे यांच्या समर्थानात रास्तारोको आंदोलन करण्यात येत आहे ...

'लाखांचा पोशिंदा जगू दे, जरांगे पाटीलांना दिर्घायुष्य दे...'; मराठा बांधवांचे विठ्ठलाला साकडे - Marathi News | Manoj Jarange Patil has been on hunger strike for five days for Maratha reservation. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'लाखांचा पोशिंदा जगू दे, जरांगे पाटीलांना दिर्घायुष्य दे...'; मराठा बांधवांचे विठ्ठलाला साकडे

जरांगे पाटील पाच दिवसापासून एकही थेंब पाणी पिले नाही. त्यांच्या नाकातून रक्त येत आहे. ...

मराठा आरक्षणासाठी मंगळवारी अधिवेशन; मंत्रिमंडळाचा निर्णय, विधेयक मांडणार - Marathi News | Tuesday Session for Maratha Reservation; The decision of the cabinet will introduce the bill | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणासाठी मंगळवारी अधिवेशन; मंत्रिमंडळाचा निर्णय, विधेयक मांडणार

ही बाब लक्षात घेता राज्य सरकारकडून २० फेब्रुवारीला विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले.   ...

मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ बीड जिल्ह्यात बंद, बाजारपेठेत शुकशुकाट - Marathi News | Bandh in Beed district in support of Manoj Jarange, market stalls | Latest beed News at Lokmat.com

बीड :मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ बीड जिल्ह्यात बंद, बाजारपेठेत शुकशुकाट

माजलगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रॅली काढण्यात आली तर आठवडी बाजार असतानाही वडवणीत उत्स्फूर्त बंद पाळला. ...

“सरकारने मनोज जरांगेंना फसवले, आश्वासन पूर्ण केले तर उपोषणाची वेळ का आली?”; काँग्रेसचा सवाल - Marathi News | congress nana patole asked state govt over manoj jarange patil protest for maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“सरकारने मनोज जरांगेंना फसवले, आश्वासन पूर्ण केले तर उपोषणाची वेळ का आली?”: काँग्रेस

Congress Vs State Govt:सरकारने मराठा समाजाला फसवले की ओबीसी समाजाला असा सवाल तेव्हाच केला होता, असे सांगत काँग्रेस नेत्यांनी टीका केली आहे. ...