लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
'१५ दिवसांत १ कोटी ५८ लाख कुटुंबाचे सर्वेक्षण म्हणजे विक्रमच'; छगन भुजबळांची प्रतिक्रिया - Marathi News | Do not give reservation from OBC. Minister Chhagan Bhujbal has said that give separate reservation to Maratha community. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'१५ दिवसांत १ कोटी ५८ लाख कुटुंबाचे सर्वेक्षण म्हणजे विक्रमच'; छगन भुजबळांची प्रतिक्रिया

वेगळं आरक्षण देणार असाल, तर कुणबी दाखला आता कशासाठी पाहिजे?, असा सवालही छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.  ...

कळंबमध्ये मराठा आंदोलक आक्रमक; रास्तारोको दरम्यान टायर्स जाळले, बस फेऱ्या रद्द ! - Marathi News | Maratha agitators aggressive in Kalamb; Burned tires during Rastraroko, bus trips cancelled! | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :कळंबमध्ये मराठा आंदोलक आक्रमक; रास्तारोको दरम्यान टायर्स जाळले, बस फेऱ्या रद्द !

तालुक्यात आंदोलनाची तीव्रता पाहता कळंब आगाराने बसच्या सर्व फेर्‍या रद्द केल्या आहेत. ...

Maratha Reservation: मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठीच्या सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सुपूर्द - Marathi News | Maratha Reservation: Report of the survey to check the backwardness of the Maratha community handed over to the Chief Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठीच्या सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सुपूर्द

सविस्तर अहवाल आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी आज  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द केला.... ...

... तेव्हाच उपोषण सोडणार; आरक्षणाच्या मागणीवर जरांगे पाटील ठाम - Marathi News | ... Only then will the hunger strike be stopped; Jarange Patil is firm on the demand for reservation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :... तेव्हाच उपोषण सोडणार; आरक्षणाच्या मागणीवर जरांगे पाटील ठाम

औषधोपचार घ्या, जरांगे यांना हायकाेर्टाचे निर्देश, सलाईन दिले, रक्त तपासणीनंतर पुढील उपचार ...

मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक, मनोज जरांगेंनी उपोषण मागे घ्यावे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आवाहन - Marathi News | Govt positive about Maratha reservation, Manoj Jarange should call off hunger strike Appeal of Chief Minister Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक, मनोज जरांगेंनी उपोषण मागे घ्यावे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आवाहन

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याची मागणी केली. Manoj Jarange Withdraw the movement ...

मराठा समाजाला आरक्षण देणार, OBC समाजावर अन्याय होऊ देणार नाही- देवेंद्र फडणवीस - Marathi News | Devendra Fadnavis on maratha reservation, Will give reservation to Maratha community, will not allow injustice to OBC community - Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा समाजाला आरक्षण देणार, OBC समाजावर अन्याय होऊ देणार नाही- देवेंद्र फडणवीस

'सर्वेच्या माध्यमातून आमच्याकडे योग्य डेटा येत आहे.' ...

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पालकमंत्री संदीपान भुमरेंच्या कार्यालयाबाहेर ठिय्या - Marathi News | Marathas thiyya outside Guardian Minister Sandipan Bhemare's office to demand reservation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पालकमंत्री संदीपान भुमरेंच्या कार्यालयाबाहेर ठिय्या

अधिसूचनेचे आता कायद्यात रुपांतर करण्यासाठी सरकारची टाळाटाळ सुरू ...

उपचाराबाबत १० मिनिटांत कळवा; प्रकृती ढासळल्याने कोर्टाकडून जरांगेंच्या वकिलांना सूचना - Marathi News | Report treatment within 10 minutes the court issued instructions to manoj jarange patil lawyers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उपचाराबाबत १० मिनिटांत कळवा; प्रकृती ढासळल्याने कोर्टाकडून जरांगेंच्या वकिलांना सूचना

याप्रकरणी न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्यापुढे सुनावणी सुरू आहे. ...