लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
"निवडणुका घेऊ नयेत, घेतल्या तर.."; मनोज जरांगेंचा आक्रमक पवित्रा - Marathi News | "The Election commission should not hold elections, if it does.."; Manoj Jarange's appeal to the Maratha community | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"निवडणुका घेऊ नयेत, घेतल्या तर.."; मनोज जरांगेंचा आक्रमक पवित्रा

आणखी १-२ दिवस तुमच्याकडे आहेत, २४ तारखेपासून मराठा समाज राज्यभर आंदोलन करेल, अशी घोषणाच जरांगे यांनी केली ...

सरकारची डोकेदुखी वाढणार: जरांगे पाटलांकडून मोठी घोषणा, असं असेल नवे आंदोलन - Marathi News | maratha reservation a big announcement from the manoj Jarange Patil about new agitation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सरकारची डोकेदुखी वाढणार: जरांगे पाटलांकडून मोठी घोषणा, असं असेल नवे आंदोलन

राज्य सरकारला इशारा देत मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची पुढची दिशाही जाहीर केली आहे. ...

"मराठा समाजाच्या तोंडाला पुन्हा पाने पुसली, न्यायालयात न टिकणारे आरक्षण" - Marathi News | Vijay Wadettiwar reaction over maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मराठा समाजाच्या तोंडाला पुन्हा पाने पुसली, न्यायालयात न टिकणारे आरक्षण"

फसव्या सरकारने मराठा समाजाची पुन्हा फसवणूक केली असल्याची प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. ...

मराठ्यांच्या मनात आरक्षणाबाबत विश्वास निर्माण झालेला नाही;अंबादास दानवेंनी व्यक्त केली शंका - Marathi News | 'Marathas are not convinced about reservation'; Ambadas Danve expressed doubts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठ्यांच्या मनात आरक्षणाबाबत विश्वास निर्माण झालेला नाही;अंबादास दानवेंनी व्यक्त केली शंका

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मराठा आरक्षणाबाबतचे याआधीचे अनुभव चांगले नाहीत, असं म्हटलं आहे. ...

आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यातच सरकारला दणका बसेल; मनोज जरांगे पाटलांचा इशारा - Marathi News | Maratha Reservation: In the first phase of the agitation, the government will suffer; Manoj Jarange Patil's warning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यातच सरकारला दणका बसेल; मनोज जरांगे पाटलांचा इशारा

जनतेने तुम्हाला मोठे केले. तुमचे कोणी काहीही करू शकत नाही अशी भाषा करता, तुम्ही कोण लागून गेले असा संतप्त सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारला.  ...

१५ प्रश्नांच्या उत्तरांमधून समजून घ्या मराठा आरक्षण! - Marathi News | Understand Maratha reservation through answers to 15 questions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१५ प्रश्नांच्या उत्तरांमधून समजून घ्या मराठा आरक्षण!

काल विधानसभेत मराठा आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आले. ...

"टिकलं तर आनंदच, पण..."; मराठा आरक्षण विधेयकावर शरद पवार स्पष्टच बोलले - Marathi News | "It's a joy if it lasts, but..."; Sharad Pawar spoke clearly on the Maratha reservation bill of shinde sarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"टिकलं तर आनंदच, पण..."; मराठा आरक्षण विधेयकावर शरद पवार स्पष्टच बोलले

राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वातील महायुती सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देणारं विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर केलं आहे. ...

हा कायदा करण्याची मागणी नव्हती, सरकारने आमची फसवणूक केली : मनोज जरांगे पाटील - Marathi News | There was no demand for this law, the government cheated us: Manoj Jarange Patil | Latest jalana News at Lokmat.com

जालना :हा कायदा करण्याची मागणी नव्हती, सरकारने आमची फसवणूक केली : मनोज जरांगे पाटील

राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. ...