शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

मुंबई : सर्वपक्षीय बैठकीला गैरहजर राहिल्याबद्दल विरोधकांनी मराठा समाजाची माफी मागावी: शंभुराज देसाई

महाराष्ट्र : आरक्षणप्रश्नी महायुती सरकारच्या मंत्र्यांमध्येच एकवाक्यता नाही’’,  नाना पटोलेंचा टोला

महाराष्ट्र : सत्ताधारी आणि विरोधक दोघेही आमच्याविरोधात, सभागृहात गोंधळ घालण्यापेक्षा..., मनोज जरांगे पाटील यांनी सुनावले

लातुर : मनोज जरांगे धनगर उपोषणकर्त्यांच्या भेटीला, खालावलेली प्रकृती पाहून पालकमंत्र्यांवर बरसले...

मुंबई : आरक्षण प्रश्न सोडविता येत नसेल तर सरकारमधून बाहेर पडा; विजय वडेट्टीवारांचे महायुतीला आव्हान

छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगेंच्या छत्रपती संभाजीनगरच्या महाशांतता रॅलीत ५०० स्वयंसेवक, २५० ट्रॅक्टर अन् १० ॲम्ब्युलन्स

मुंबई : “महाराष्ट्रात तुगलकी, शासनाने सगेसोयरेचा जीआर काढला तर मुंबई जाम करू”; लक्ष्मण हाकेंचा इशारा

मुंबई : मराठा-ओबीसी आरक्षणावरुन विधिमंडळात खडाजंगी; सत्ताधारी विरोधकांच्यात आरोप-प्रत्यारोप

महाराष्ट्र : भुजबळांना आवरा, ते महाराष्ट्र पेटवतायेत, त्यांनीच..., मनोज जरांगे पाटलांचा हल्लाबोल

महाराष्ट्र : एकही कुणबी नोंद रद्द केल्यास २८८ उमेदवार पाडू; मनोज जरांगे-पाटील यांचा इशारा