लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मराठा आरक्षणाचा खरे मारेकरी छगन भुजबळ, त्यांना फडणवीसांचे बळ: मनोज जरांगे - Marathi News | Chhagan Bhujbal, the real killer of Maratha reservation, Devendra Fadnavis's strength to him: Manoj Jarange | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मराठा आरक्षणाचा खरे मारेकरी छगन भुजबळ, त्यांना फडणवीसांचे बळ: मनोज जरांगे

दिलेला ‘शब्द’ पाळा, छगन भुजबळांचे ऐकाल तर २८८ पडतील; मनोज जरांगेंचा इशारा ...

अंतरवाली सराटीत 'एकच पर्व, ओबीसी सर्व'; लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारेंचे जल्लोषात स्वागत - Marathi News | 'Ekach Parva, OBC Sarva' in Antarwali Sarati; Laxman Hake, Navnath Waghmare welcomed with cheers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अंतरवाली सराटीत 'एकच पर्व, ओबीसी सर्व'; लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारेंचे जल्लोषात स्वागत

मागील काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या अंतरवाली सराटीत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची भेट ...

“गाफील राहू नका, १३ जुलैपर्यंत ओबीसीतून आरक्षण दिले नाही तर...”; मनोज जरांगे थेट बोलले - Marathi News | manoj jarange patil said do not be careless in maratha reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“गाफील राहू नका, १३ जुलैपर्यंत ओबीसीतून आरक्षण दिले नाही तर...”; मनोज जरांगे थेट बोलले

Manoj Jarange Patil Maratha Reservation News: आपली एकजूट कायम ठेवावी. मराठा समाजातील लोकांनी १०० टक्के मतदान करावे, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले. ...

"आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा ठराव विधिमंडळात घ्या अन् लोकसभेत पाठवा, आम्ही पाठिंबा देतो" - Marathi News | Take a resolution in the Legislature to increase the reservation limit and send it to the Lok Sabha Uddhav Thackeray gave the formula | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा ठराव विधिमंडळात घ्या अन् लोकसभेत पाठवा, आम्ही पाठिंबा देतो"

उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिला फॉर्म्युला. ...

जरांगेंचा इशारा, सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी कधी?; चंद्रकांत पाटलांनी दिलं थेट उत्तर - Marathi News | maratha reservation When will Sagesoyere Notification be implemented Chandrakant Patil gave a direct answer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जरांगेंचा इशारा, सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी कधी?; चंद्रकांत पाटलांनी दिलं थेट उत्तर

चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या सगेसोयरे अधिसूचनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. ...

सगेसोयरेसह १३ जुलैपर्यंत आरक्षण द्या; अन्यथा भेट थेट मुंबईत होईल! - Marathi News | Manoj Jarange warning at the Maratha reservation dialogue rally in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सगेसोयरेसह १३ जुलैपर्यंत आरक्षण द्या; अन्यथा भेट थेट मुंबईत होईल!

हिंगोलीच्या मराठा आरक्षण संवाद रॅलीत मनोज जरांगे यांचा इशारा ...

समन्वयातून आरक्षणाचा मार्ग काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील: अशोकराव चव्हाण - Marathi News | Govt trying to find way of reservation through coordination: Ashokrao Chavan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :समन्वयातून आरक्षणाचा मार्ग काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील: अशोकराव चव्हाण

ओबीसी विरूद्ध मराठा, मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण होऊ नये ...

"भुजबळांचं ऐकून मराठ्यांवर अन्याय केला तर याद राखा"; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा - Marathi News | Do not do injustice to the Maratha community Manoj Jarange Patil's warning to the government | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :"भुजबळांचं ऐकून मराठ्यांवर अन्याय केला तर याद राखा"; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील आज मराठवाडा दौऱ्यावर आहेत. जरांगे यांनी हिंगोलीतून राज्य सरकारला इशारा दिला आहे. ...