शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

कोल्हापूर : Maratha Reservation : तीन हजार पोलिसांची नजर, कोल्हापूर शहरातील नाक्यावर वाहनांची कसून तपासणी

कोल्हापूर : Maratha Reservation : कोल्हापूर गुरुवारी बंद, मराठा आरक्षणासाठी आंदोलन; सकल मराठा समाजातर्फे शांततेचे आवाहन

वाशिम : वाशिममध्ये मुस्लिम, चर्मकार समाजाचा मराठा आंदोलनास पाठिंबा

छत्रपती संभाजीनगर : Maratha Reservation : मराठा क्रांती मोर्चाची उद्या ‘महाराष्ट्र बंद’ची हाक; अहिंसक मार्गाने होणार आंदोलन 

सिंधुदूर्ग : Maratha Reservation : सिंधुदुर्ग : जेलभरो आंदोलनात लाखो बांधव सहभाग घेणार, सुहास सावंत यांची माहिती

सिंधुदूर्ग : Maratha Reservation : सिंधुदुर्ग : जेलभरो आंदोलन शांततेत करा, मराठा समाज नेत्यांचे आवाहन : कणकवलीत नियोजन बैठक

लातुर : Maratha Reservation: आरक्षणासाठी शिक्षकाची आत्महत्या, ह्रदय पिळवटून टाकणारे शेवटचं पत्र...

मुंबई : Mumbai Bandh: मुंबई बंदवरून मराठा समाजाच्या गटांमध्येच मतभिन्नता; एक गट ठाम

नाशिक : Maratha Reservation: उद्या नाशकात बंद नाही, पण, सरकारच्या निषेधार्थ....,

ठाणे : Mumbai Bandh: क्रांती दिनी कल्याण-डोंबिवलीत बंद नाही, पण धरणे आंदोलन