शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

कोल्हापूर : Maratha Reservation: हजारो कार्यकर्ते चारचाकी वाहनांसह मुंबईत धडकणार; मायानगरीची कोंडी करण्याची योजना

महाराष्ट्र : Maratha Reservation : नोव्हेंबरपर्यंत मराठा आरक्षण जाहीर करा, अन्यथा 1 डिसेंबरपासून पुन्हा आंदोलन

कोल्हापूर : कोल्हापूर : दसरा चौकात शहीद कौस्तुभ राणे यांच्या अस्थिकलशाचे पूजन

पुणे : मराठा क्रांती मोर्चा : रक्तदान करून केला शासनाचा निषेध

पुणे : Maratha Reservation : बेमुदत चक्री उपोषण सुरू

कोल्हापूर : Maratha Reservation : कोल्हापुरात शिवाजी पेठेचे भगवं वादळ रस्त्यावर

धाराशिव : Maratha Reservation : उस्मानाबादेत मराठा आरक्षणासाठी छावाच्या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

महाराष्ट्र : पुण्यात मराठा क्रांती मोर्चाच्या चक्री उपोषणाला सुरुवात

पुणे : रस्त्यावर उतरून नव्हे, तर चक्री उपोषणातून लढा

पुणे : मराठा क्रांती माेर्चाचे जिल्हा अाणि तालुका पातळीवर बेमुदत चक्री उपाेषण