शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

मराठा क्रांती मोर्चा : रक्तदान करून केला शासनाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 1:25 AM

सासवडला शिवतीर्थावर ६५ जणांनी केले रक्तदान

सासवड : येथील मराठा क्रांती चौक-शिवतीर्थावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू असून, शनिवारी रक्तदान करून सरकारचा निषेध करून मनोगत मांडले.आमच्या पूर्वजांनी या मातीसाठी रक्त सांडले. मात्र, आज आम्हाला न्यायासाठी रक्त सांडावे लागत आहे. लोकशाही असलेल्या आपल्या देशात हिटलरशाही सुरू आहे. मराठा बांधवांना मराठा आरक्षणाकरिता आत्मबलिदान करावे लागत आहे. सरकारला मराठा समाजाच्या रक्ताची चटक लागली आहे का? हे सरकार रक्तपिपासू बनले आहे का? असा सवाल करून शनिवारी मराठा बांधवांनी रक्तदान करून सरकारचा निषेध केला.‘एक मराठा- लाख मराठा’, ‘कोण म्हणतो देणार नाही- घेतल्याशिवाय राहणार नाही’, ‘आरक्षण आमच्या हक्काचं- नाही कोणाच्या बापाचं’ या घोषणांनी सासवडचे शिवतीर्थ दणाणून सोडले. मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासाठी सासवडला बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. पुरंदर तालुक्याच्या प्रत्येक गावातील मराठा बांधव एक दिवस आंदोलनात सहभागी होत आहेत. शनिवारच्या आंदोलनाच्या दहाव्या दिवशी वनपुरी-उदाचीवाडी गावच्या मराठा बांधवांनी रक्तदान करून सरकारचा निषेध केला. या वेळी ६५ मराठा रक्तदात्यांनी रक्तदान केले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा