शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

मुंबई : ‘मराठा आरक्षणासाठी दिवाळीनंतर क्रांती मोर्चा होणार आक्रमक’

महाराष्ट्र : Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी आजपासून उपोषण

महाराष्ट्र : मराठा आरक्षण आंदोलनाचे दिवाळीनंतर फुटणार फटाके

महाराष्ट्र : पुन्हा एल्गार! मराठा आरक्षण आंदोलन २ नोव्हेंबरपासून सुरू

महाराष्ट्र : पुन्हा घोंघावणार मराठा वादळ, 26 नोव्हेंबरला विधिमंडळावर धडकणार मराठा संवाद यात्रा

महाराष्ट्र : मराठा मोर्चा २० नोव्हेंबरपासून रस्त्यावर

रायगड : तलवार घेऊन निघणाऱ्या मराठ्यांनी शांततेत 52 मोर्चे काढले, पण...

मुंबई : Maratha Kranti Morcha : ...तर पुन्हा एक मराठा लाख मराठा, मराठा क्रांती मोर्चाकडून पुन्हा आंदोलनाचा इशारा

महाराष्ट्र : ...अन्यथा २६ नोव्हेंबरपासून तीव्र आंदोलन

नाशिक : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध - पाटील