शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

मुंबई : राज्यात मेगा भरती; ७२ हजार पदे भरणार, मराठा आरक्षण मार्गी लागल्याने सरकारचा निर्णय

मुंबई : 72 हजार सरकारी पदांसाठी भरती प्रकिया सुरू, मराठा समाजासाठी प्रथमच वेगळा कोटा 

सोलापूर : शासनाचा अध्यादेश; सोलापूर जिल्हा परिषदेमधील पदे मराठा आरक्षणानुसार भरा

महाराष्ट्र : मराठा आरक्षणाला पुन्हा आव्हान; चेंडू हायकोर्टात

कोल्हापूर : मराठा आरक्षणासंबंधी हरिष साळवे मांडणार बाजू

मुंबई : मराठा आरक्षण घटनाबाह्य, अॅड. गुणरत्न सदावर्तेंची हायकोर्टात याचिका

मुंबई : मराठा आरक्षणाला संरक्षण, सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात 'कॅव्हेट' दाखल

मुंबई : Maratha Reservation: आरक्षण मिळालं, पण जातीचा दाखला कसा काढायचा रे भाऊ ? वाचा प्रक्रिया

महाराष्ट्र : महाराष्ट्रात मराठा आरक्षण लागू

मुंबई : Maratha Reservation : मराठा आरक्षण कायदा आजपासून राज्यभरात लागू