शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

संपादकीय : आजचा अग्रलेख - मराठा आरक्षणाचा तिढा

नवी मुंबई : मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाल्याचा सर्वांत मोठा धक्का माथाडी कामगारांना

रायगड : महाराजांच्या नावावर राज्य चालते; मात्र मराठे वंचित!

ठाणे : आमचेच चुकले, समाजाने काढायला हवे होते ठोक मोर्चे

राजकारण : Maratha Reservation :मराठा आरक्षणासाठी पंतप्रधान, राष्ट्रपतींना पत्र पाठवणार, गरज भासल्यास…” मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान 

मुंबई : Maratha Reservation: “राज्याला अधिकार नसेल तर मराठा आरक्षण कायदा केंद्राकडेच पाठवू”; ठाकरे सरकारचा विचार

अकोला : Maratha Reservation : आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाजाची निदर्शने

राजकारण : Maratha Reservation : मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच मराठा समाज आरक्षणापासून वंचित

कोल्हापूर : Maratha Reservation-सकल मराठा समाजाकडून राज्य सरकारचा निषेध

राजकारण : Maratha Reservation : मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी आठवलेंनी सुचवला पर्याय, नरेंद्र मोदींना घालणार साकडे!