शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

राजकारण : औकातीत राहा... मानसिक उपचार घ्या...; चंद्रकांत पाटील अन् अशोक चव्हाणांमध्ये जुंपली

पुणे : Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत भाजपचं पोटात एक अन् ओठात एक; काँग्रेसच्या सचिन सावंत यांचा हल्लाबोल

पुणे : Maratha Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ५ जून नंतर लॉकडाऊन असला तरी मोर्चा काढणार; शिवाय मंत्र्यांच्या गाड्या अडवणार: विनायक मेटे 

कोल्हापूर : Maratha Reservation : मराठा आरक्षण टिकविण्यासाठी राज्य सरकारने फेरविचार याचिका दाखल करावी

पुणे : Maratha Reservation : मराठा समाजाला त्वरित ओबीसी आरक्षण लागू करा ; संभाजी ब्रिगेडची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

राष्ट्रीय : Maratha Reservation: केंद्र सरकारकडून मराठा आरक्षणाबद्दल सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल

राजकारण : Maratha Reservation: १०२ व्या घटना दुरुस्ती सोबतच ५० टक्के आरक्षण मर्यादेलाही आव्हान द्या!,अशोक चव्हाण यांची केंद्र सरकारकडे मागणी  

छत्रपती संभाजीनगर : Maratha Reservation : मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करावा; संभाजी ब्रिगेडची मागणी

छत्रपती संभाजीनगर : मराठा क्रांती मोर्चाचे घरावर काळे झेंडे लावून आंदोलन

महाराष्ट्र : Maratha Reservation: ठाकरे सरकारला मराठा आरक्षण द्यायचंच नव्हतं; नारायण राणेंची टीका