शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण दिंडीचे पैठण येथून प्रस्थान; छत्रपती संभाजीनगरात उद्या मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

फिल्मी : 'होईल जनतेचं जे व्हायचं, आपण बोलून निघून जायचं', कवितेतून सौमित्र यांचा सरकावर आसूड

संपादकीय : आजचा अग्रलेख: उपोषण संपले, तिढा तसाच!

महाराष्ट्र : चिठ्ठीत नेमकं होतं तरी काय? रावसाहेब दानवे आणि गिरीश महाजन यांची शिष्टाई ठरली यशस्वी

महाराष्ट्र : ‘ते’ घरी कधी येणार...? वाटेकडे कुटुंबाचे डाेळे, १७ दिवस लोटले, घरच्यांशी भेट नाही

महाराष्ट्र : रात्रीतून चार तास चर्चा अन् सकाळी सुटले उपोषण

महाराष्ट्र : Maratha Reservation: १९६७ नंतरच्या नोंदीचा शोध सुरू, बीड जिल्ह्यात ९१२ कुणबी नोंदी

अहिल्यानगर : कोपरगावात उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली; आत्मदहनचा निर्णय मागे

महाराष्ट्र : सरकार जरांगे पाटील प्रकरणातून बोध घेईल अन् पोटातलं ओठावर..., राज ठाकरेंचा मिश्किल टोला

नागपूर : मराठा समाजाला आरक्षण मिळणारच, ओबीसी आरक्षणाला धक्का नाही; भाजप प्रदेशाध्यक्षांचा दावा