शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण: निजामकालीन दस्तऐवजांसाठी हैदराबादला गेलेले पथक रिकाम्या हाताने परतले

बीड : बीड जिल्ह्यात आढळल्या ९१२ 'कुणबी' नोंदी; आता १९६७ नंतरच्या नोंदीचा शोध सुरू

गोंदिया : उठ ओबीसी जागा हो, अन्याय विरोधातील लढ्याचा धागा हो !

सांगली : मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण नकोच; ओबीसी, व्हीजेएनटी बहुजन परिषदेच्या बैठकीत निर्णय  

ठाणे : मराठा आरक्षणाविराेधात ओबीसींचे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने

कोल्हापूर : Maratha Reservation: मुश्रीफसाहेब मराठा समाजाची फसवणूक महागात पडेल!, शिवसेनेच्या संजय पवारांचा इशारा

हिंगोली : Video: तांडा चालला! मराठा आरक्षणासाठी वसमतमध्ये निघाला बैलगाडी मोर्चा

सांगली : ‘आरक्षण नाही, तर मतदान नाही’; ५० टक्के ओबीसी कोट्यातूनच आरक्षणाची मागणी

महाराष्ट्र : धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी युवकाने स्वतःला संपविले; उपोषणकर्त्याचा गळफास

जालना : मनोज जरांगे रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं? Manoj Jarange admitted to hospital