शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : 'भुजबळांना भाजपची ऑफर?'; फडणवीस मौन असल्याचं सांगत जरांगेंचा खळबळजनक दावा

जालना : जालन्यात आरक्षणासाठी तरुणाने घेतले पेटवून, आई भाजली

सोलापूर : Video: बा विठ्ठला, महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती सुखी व्हावा; फडणवीसांचं विठुरायाला साकडं

महाराष्ट्र : माझ्या टप्प्यात आला तर वाजवणारच...; मनोज जरांगे पाटलांचा छगन भुजबळांवर निशाणा

धुळे : मराठा आरक्षणासाठी धुळ्यात १ डिसेंबरपासून साखळी उपोषण; जरांगेंच्या सभेचेही आयोजन

नाशिक : ...तर मराठा समाजाला मुंबईतही आणू शकतो - मनोज जरांगे पाटील

नाशिक : त्र्यंबकेश्वरच्या पुरोहितांकडेही आढळल्या कुणबी मराठा नोंदी; मनोज जरांगेंनी केलं अवलोकन

पिंपरी -चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरात आढळल्या २३५९ कुणबी नोंदी

महाराष्ट्र : आरक्षणाच्या वादात पडू नका, लोकसभेच्या तयारीला लागा; राज ठाकरेंचे मनसे नेत्यांना आदेश

लातुर : मराठा आरक्षणासाठी २४ वर्षीय युवकाचे टोकाचे पाऊल, शेतात संपवले जीवन