शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

सांगली : आम्हीही शेतकरीच, आम्हाला पण कुणबी प्रमाणपत्र द्या; सकल लिंगायत मोर्चाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कोल्हापूर : Kolhapur:..अन् म्हाकवेत मुश्रीफांची गाडी सुसाटच, मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप

महाराष्ट्र : अहमदनगरच्या सभेत आलेले डुप्लिकेट जरांगे पाटील कोण?; मराठा आंदोलकही थक्क झाले

नागपूर : सरकार आणि जरांगे पाटील यांचे काय ठरले ते अधिवेशनात विचारू, विजय वडेट्टीवार यांचा इशारा

कोल्हापूर : कुणबी नोंदीने रक्तसंबंधातील नातेवाइकांना मिळणार दाखला, एक नोंद अनेकांसाठी उपयोगी 

महाराष्ट्र : ‘मनोज जरांगेंचा आरक्षणावरचा फोकस हललाय, त्यांची विधानं परस्परविरोधी’, सुषमा अंधारे स्पष्टच बोलल्या 

पुणे : Maratha Reservation: बारामती तालुक्यात ३ हजार ४३९ कुणबी नोंदी; प्रशासनाची माहिती

महाराष्ट्र : 'भुजबळांना भाजपची ऑफर?'; फडणवीस मौन असल्याचं सांगत जरांगेंचा खळबळजनक दावा

जालना : जालन्यात आरक्षणासाठी तरुणाने घेतले पेटवून, आई भाजली

सोलापूर : Video: बा विठ्ठला, महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती सुखी व्हावा; फडणवीसांचं विठुरायाला साकडं