शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

मुंबई : मुख्यमंत्री बोलतात, आम्ही ऐकतो पण समाधान होत नाही; छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केली

महाराष्ट्र : क्यूरेटिव्ह पिटीशनचा निकाल आपल्या बाजूने लागण्याची जराही शाश्वती नाही; माजी न्यायमूर्तींची प्रतिक्रिया

मुंबई : शिंदे समितीला मिळालेल्या कुणबी नोंदी जुन्याच, ओबीसींना चिंता करण्याची गरज नाही; बबनराव तायवाडेंनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : अंतरवालीत पोहोचताच मनोज जरांगेंच्या चार महत्वाच्या सूचना; मराठा समाजाला सांगितले 'काय करायचे'

नवी मुंबई : टीकेपासून टाळ्यांचे धनी ठरले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संयत भूमिकेचे होतेय कौतुक

महाराष्ट्र : मराठा आरक्षणाच्या मसुद्याला नारायण राणेंचा विरोध; '...तर राज्यात असंतोष, उद्या सविस्तर बोलणार'

महाराष्ट्र : “मनोज जरांगे खूप प्रामाणिक अन् निष्ठावंत”; इम्तियाज जलील यांनी केले तोंडभरून कौतुक

महाराष्ट्र : ओबीसी नेतेही आता एकवटले, छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी आज पार पडणार बैठक

मुंबई : अतिशय चांगला तोडगा निघाला, ओबीसींवर अन्याय नाही; देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र : मातोरीच्या भूमिपुत्राने जिंकला मराठा आरक्षणाचा लढा