लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, विजयोत्सव केला मग आता पुन्हा उपोषण का?; राज ठाकरेंचा जरांगेंना सवाल - Marathi News | raj thackeray reaction on manoj jarange patil will do again agitation about maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, विजयोत्सव केला मग आता पुन्हा उपोषण का?; राज ठाकरेंचा जरांगेंना सवाल

Raj Thackeray And Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांनी १० फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. यावर राज ठाकरेंनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. ...

पाच महिन्यांनंतर मनोज जरांगे पाटील घरी - Marathi News | Maratha Reservation: After five months, Manoj Jarange Patil at home | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पाच महिन्यांनंतर मनोज जरांगे पाटील घरी

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत थांबता येणार नाही. अध्यादेशाचे रूपांतर कायद्यात रूपांतर होईपर्यंत अन् कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी थांबणार नाही. ...

कोणत्याही परिस्थितीत आजच पूर्ण करा सर्वेक्षण, मुदतवाढ मागू नका, राज्य मागास वर्ग आयोगाचे निर्देश - Marathi News | Maratha Reservation : In any case complete the survey today, State Backward Classes Commission directives, do not ask for extension | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोणत्याही परिस्थितीत आजच पूर्ण करा सर्वेक्षण, मुदतवाढ मागू नका, राज्य मागास वर्ग आयोगाचे निर्देश

Maratha Reservation: मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे मागासलेपण तपासण्यासाठी सुरू असलेल्या सर्वेक्षणाला दोन दिवसांची मुदतवाढ दिल्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगाने यापुढे मुदतवाढ मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ...

मराठा आरक्षण सर्वेक्षण करताना लोकसंख्येच्या आकड्यात तफावत - Marathi News | Variation in population figures during the Maratha reservation survey | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा आरक्षण सर्वेक्षण करताना लोकसंख्येच्या आकड्यात तफावत

कर्मचाऱ्यांसोबत अनेक ठिकाणी वाद : विभागातील काम ७० टक्क्यांवर ...

बारामतीत ओबीसी, भटक्या मुक्त समाजाचे तीव्र आंदोलन; अजित पवारांच्या घरासमोर ठिय्या - Marathi News | Violent protest of OBC and Bhatkya Mukt Samaj in front of Ajit Pawar's house in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत ओबीसी, भटक्या मुक्त समाजाचे तीव्र आंदोलन; अजित पवारांच्या घरासमोर ठिय्या

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानासमोर ओबीसी व भटकेविमुक्त समाजाने आज तीव्र आंदोलन केले. मराठा समाजाच्या बाजूने ... ...

यवतमाळ जिल्ह्यात मराठा समाज, खुल्या प्रवर्गातील ४ लाख ९६ हजार कुटुंब - Marathi News | Maratha community in Yavatmal district, 4 lakh 96 thousand families in open category | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात मराठा समाज, खुल्या प्रवर्गातील ४ लाख ९६ हजार कुटुंब

मराठा समाजाला मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र निर्गमित करण्याच्यादृष्टीने विविध विभागाकडून अभिलेख तपासणी केली जात आहे. ...

कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर ओबीसींवर अन्याय करणारा, कोपरगावात ओबीसी समाजाचा मोर्चा - Marathi News | OBC community march in Kopargaon, GR doing injustice to OBCs for issuing Kunbi certificate | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर ओबीसींवर अन्याय करणारा, कोपरगावात ओबीसी समाजाचा मोर्चा

कोपरगाव येथे गुरुवारी ओबीसी समाजाचा मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी कुदळे बोलत होते. मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले. ...

मराठा आरक्षण: चंद्रपुरात आतापर्यंत ५६ हजार २४६ कुटुंबाचे सर्वेक्षण, आज शेवटचा दिवस - Marathi News | Maratha Reservation: Survey of 56 thousand 246 families in Chandrapur so far, today is the last day | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मराठा आरक्षण: चंद्रपुरात आतापर्यंत ५६ हजार २४६ कुटुंबाचे सर्वेक्षण, आज शेवटचा दिवस

सर्वेक्षण झाले नसल्यास संपर्क साधण्याचे मनपाचे आवाहन ...