लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
"हा फक्त ओबीसी आरक्षणावर घाला नाही तर..."; गोपीचंद पडळकरांचा इशारा - Marathi News | Gopichand Padalkar statement over obc reservation in Ahmednagar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हा फक्त ओबीसी आरक्षणावर घाला नाही तर..."; गोपीचंद पडळकरांचा इशारा

Gopichand Padalkar : ओबीसी एल्गार मेळाव्यात विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकारला धारेवर धरत मनोज जरांगे पाटील यांच्यावरही टीका केली आहे. ...

चंद्रपुरातील ४ हजार ९०९ घरे बंद; ४८८ कुटुंबीयांचा माहिती देण्यास नकार; मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण पूर्ण - Marathi News | 4 thousand 909 houses closed in Chandrapur; 488 families refused to provide information; Completed survey of Maratha society and open category | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरातील ४ हजार ९०९ घरे बंद; ४८८ कुटुंबीयांचा माहिती देण्यास नकार; मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण पूर्ण

...यामध्ये ४ हजार ९०९ घरे बंद आढळली असून, ४८८ कुटुंबीयांनी सर्वेक्षणास नकार दिला. त्यामुळे शहरात ९३.२७ टक्के कुटुंबांची माहिती गोळा होऊ शकली. ...

"आरक्षण मिळालं, गुलाल उधळला, मग पुन्हा उपोषण का"?; जरांगेंचं भुजबळांना प्रत्युत्तर - Marathi News | "Reservation got, gulal spilled, then hunger strike again"?; Manoj Jarange's reply to Chhagan Bhujbal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आरक्षण मिळालं, गुलाल उधळला, मग पुन्हा उपोषण का"?; जरांगेंचं भुजबळांना प्रत्युत्तर

आता मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगेंना प्रश्न केला आहे. ...

मुंबईतील ३८ लाख ७९ हजार घरांचे सर्वेक्षण पूर्ण - Marathi News | Completed survey of 38 lakh 79 thousand houses in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील ३८ लाख ७९ हजार घरांचे सर्वेक्षण पूर्ण

पालिकेच्या ३० हजार कर्मचाऱ्यांकडून पूर्तता ...

१६ नोव्हेंबरलाच मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Maratha vs OBC: I resigned from the ministry on November 16; Big secret explosion of Chhagan Bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१६ नोव्हेंबरलाच मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट

गुलाल उधळला मग पुन्हा उपोषण कशाला, कोणासाठी या प्रश्नांची उत्तरे कोण देणार? असा घणाघात मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.  ...

“मराठा समाजाला ओबीसीमध्येच आरक्षण द्यावे लागेल”; ज्येष्ठ वकिलांनी कायदाच सांगितला - Marathi News | ulhas bapat claims that maratha community has to be given reservation only in obc reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मराठा समाजाला ओबीसीमध्येच आरक्षण द्यावे लागेल”; ज्येष्ठ वकिलांनी कायदाच सांगितला

Maratha Reservation And OBC Reservation: आरक्षण सुविधा आहे, मूलभूत हक्क नाही. ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्याशिवाय मराठा आरक्षण देता येणार नाही. दोन्ही गोष्टी शक्य नाही, त्याला पर्याय नाही, असा दावा करण्यात आला आहे. ...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ८९.५३ टक्क्यांवर थांबला मराठा समाजाचा सर्व्हे - Marathi News | The survey of the Maratha community stopped at 89.53 percent in Chhatrapati Sambhajinagar district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ८९.५३ टक्क्यांवर थांबला मराठा समाजाचा सर्व्हे

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा आणि खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाला २३ जानेवारीपासून सुरुवात झाली होती. ...

सांगली जिल्ह्यात मराठा समाजाचे ९९ टक्के सर्वेक्षण पूर्ण - Marathi News | 99 percent survey of Maratha community completed in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात मराठा समाजाचे ९९ टक्के सर्वेक्षण पूर्ण

सर्वेक्षणाची माहिती आज राज्य मागासवर्ग आयोगाकडे ...