लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
video: 'आपण OBC संघटनेचे नेतृत्व करावे', प्रकाश आंबेडकरांचा छगन भुजबळांना सल्ला - Marathi News | Prakash Ambedkar: 'you should lead the OBC organization', Prakash Ambedkar's advice to Chhagan Bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :video: 'आपण OBC संघटनेचे नेतृत्व करावे', प्रकाश आंबेडकरांचा छगन भुजबळांना सल्ला

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मराठी आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. ...

मराठा ओबीसी वाद न वाढविता आरक्षणावर तोडगा काढावा, मराठा संघटनांची मागणी - Marathi News | Maratha organizations demand a solution to reservation without escalating the Maratha OBC dispute | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मराठा ओबीसी वाद न वाढविता आरक्षणावर तोडगा काढावा, मराठा संघटनांची मागणी

सगेसोयरे व्याख्येत न बसणाऱ्यांनाही आरक्षण देण्याची मागणी ...

किल्ल्यावरून उतरताना वाहनांवर अचानक टेम्पो आला कसा? जरांगे यांची धक्कादायक माहिती - Marathi News | How come there is a sudden tempo on the vehicles while coming down from the fort? Jarange's shocking information | Latest jalana News at Lokmat.com

जालना :किल्ल्यावरून उतरताना वाहनांवर अचानक टेम्पो आला कसा? जरांगे यांची धक्कादायक माहिती

असे विविध सात प्रकार आमच्यासोबत घडल्याची धक्कादायक माहिती मनोज जरांगे पाटील यांनी आज दिली. ...

'सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी कधी होईल?' मराठा आरक्षणासाठी युवकाने संपवले जीवन  - Marathi News | When will Sagesoyare be implemented? A youth ended his life for Maratha reservation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी कधी होईल?' मराठा आरक्षणासाठी युवकाने संपवले जीवन 

सगेसोयरे कायदा पारीत होणे आवश्यक आहे. परंतु त्याकडे शासन दुर्लक्ष करत आहे; सुसाइड नोटमध्ये आढळला मजकूर ...

मराठा समुदायाच्या जमीनधारणेची माहिती राज्य मागासवर्ग आयोगाने मागविली! - Marathi News | The State Backward Classes Commission has asked for information on the land holding of the Maratha community | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मराठा समुदायाच्या जमीनधारणेची माहिती राज्य मागासवर्ग आयोगाने मागविली!

जिल्ह्यातील माहिती लवकरच आयोगाकडे पाठविण्यात येणार ...

२ दिवसांत विशेष अधिवेशन बोलवा; मनोज जरांगे पुन्हा बसले उपोषणाला - Marathi News | Call a special session in 2 days for maratha reservation, Manoj Jarange again sat on hunger strike | Latest jalana News at Lokmat.com

जालना :२ दिवसांत विशेष अधिवेशन बोलवा; मनोज जरांगे पुन्हा बसले उपोषणाला

सध्या सरकारसोबत नेटवर्क जाम आहे. एकमेकांना फोनच होत नाहीत. आम्हाला आता फक्त अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर आणि त्याची अंमलबजावणी हवी आहे. ...

आता आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रवर्ग तपासणार राज्य मागास आयोग - Marathi News | Now the State Backward Commission will check the category of farmers who committed suicide | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रवर्ग तपासणार राज्य मागास आयोग

राज्यात ५४ लाख ,तर मराठवाड्यात जवळपास ३५ हजार नोंदी आढळून आल्या आहेत. ...

ओबीसींना देशोधडीला लावण्याचे भुजबळांचे कारस्थान; ओबीसी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राहुल घुले यांचा आरोप  - Marathi News | Bhujbal's Conspiracy to Exterminate OBCs; OBC Medical Association President Dr. Rahul Ghule's allegation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओबीसींना देशोधडीला लावण्याचे भुजबळांचे कारस्थान; ओबीसी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राहुल घुले यांचा आरोप 

श्रीकांत जाधव  लोकमत न्यूज नेटवर्क  मुंबई : ओबीसी नेते छगन भुजबळ कोणाच्या तरी हाताचे बाहुले आहेत. एमईटी संस्थेने त्यांनी किती ... ...