लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मराठा समाजाला शिक्षण, सरकारी नोकरीत स्वतंत्र आरक्षणाची शिफारस - Marathi News | Recommending separate reservation for Maratha community in education, government jobs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा समाजाला शिक्षण, सरकारी नोकरीत स्वतंत्र आरक्षणाची शिफारस

मागासवर्ग आयोगाचा सर्वेक्षण अहवाल राज्य सरकारला सादर ...

२१ तारखेनंतर बदलणार आंदोलनाची दिशा : जरांगे - Marathi News | The direction of the movement will change after 21st: Jarange manoj | Latest jalana News at Lokmat.com

जालना :२१ तारखेनंतर बदलणार आंदोलनाची दिशा : जरांगे

‘सगेसोयरे’ची अंमलबजावणी करा ...

जरांगेंना दिली जाणारी औषधे-ज्यूस तपासून द्या; प्रकाश आंबेडकरांना घातपाताचा संशय - Marathi News | maratha reservation Check the juice given to manoj jarange patil says Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जरांगेंना दिली जाणारी औषधे-ज्यूस तपासून द्या; प्रकाश आंबेडकरांना घातपाताचा संशय

जरांगेंच्या आंदोलनामुळे मोठी राजकीय उलथापालथ होईल, असं मला स्पष्टपणे दिसत आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ...

नवी मुंबईत सकल मराठा समाजाची निदर्शने - Marathi News | agitation of the entire Maratha community in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत सकल मराठा समाजाची निदर्शने

अधिवेशनात सगेसोयऱ्यांच्या अद्यादेशाचे कायद्यात रूपांतर करावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली. ...

मराठा आरक्षण आंदोलन; बससेवा ठप्प, हिंगोलीत तिन्ही आगारांच्या ९३२ फेऱ्या रद्द  - Marathi News | Maratha Reservation Movement; Bus services stopped, 932 trips of all three Agars in Hingoli cancelled | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मराठा आरक्षण आंदोलन; बससेवा ठप्प, हिंगोलीत तिन्ही आगारांच्या ९३२ फेऱ्या रद्द 

१६ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलने करण्यात आली. ...

मराठा आरक्षणासाठी लातूर-बार्शी मार्गावर रास्ता रोको आंदोलन - Marathi News | Rasta roko protest on Latur-Barshi route for Maratha reservation | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मराठा आरक्षणासाठी लातूर-बार्शी मार्गावर रास्ता रोको आंदोलन

आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ...

फुलंब्री तहसील कार्यालयासमोर मराठा तरुणांचे अर्धनग्न आंदोलन, जळगाव रोडवर रास्तारोको - Marathi News | Half-naked protest of Maratha youth in front of Phulumbri Tehsil Office, roadblock on Jalgaon Road | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फुलंब्री तहसील कार्यालयासमोर मराठा तरुणांचे अर्धनग्न आंदोलन, जळगाव रोडवर रास्तारोको

मराठा समाजाच्या आरक्षण मिळून देण्यासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. ...

सर्व क्षेत्रात आघाडीवर असलेला मराठा समाज मागास कसा? छगन भुजबळ यांचा थेट सवाल  - Marathi News | How is the maratha society backward which is leading in all fields direct question of chhagan bhujbal to the state government | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सर्व क्षेत्रात आघाडीवर असलेला मराठा समाज मागास कसा? छगन भुजबळ यांचा थेट सवाल 

सरसकट कुणबीकरण थांबवण्याची मागणी. ...