शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

हिंगोली : ‘एक मराठा लाख मराठा’ म्हणत बंधाऱ्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम उधळला

महाराष्ट्र : योगेश सावंत याला मुंबई पोलिसांकडून अटक, १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी 

महाराष्ट्र : मी १० टक्के मराठा आरक्षण स्वीकारण्यास तयार, पण...; मनोज जरांगे पाटलांची नवी अट

छत्रपती संभाजीनगर : प्रकाश आंबेडकरांचा शब्द डावलणं मला थोडं जड जातं; मनोज जरांगे निवडणुकीवर बोलले

महाराष्ट्र : मला अटक करू द्या, कोट्यवधी लोक रस्त्यावर दिसतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

महाराष्ट्र : मराठा आरक्षणाविरोधात पालक न्यायालयात; खुल्या गटाच्या जागा कमी झाल्याने निर्णय

महाराष्ट्र : मराठा आंदोलन ३ मार्चपर्यंत स्थगित; जरांगे : दहा टक्के आरक्षण अमान्य

महाराष्ट्र : “मनोज जरांगे पाटील म्हणजे मराठा समाज नाही, खरे रुप समोर येतेय, पण...”; भाजपा नेत्याची टीका

महाराष्ट्र : मनोज जरांगेंना आता माफी नाही; फडणवीसांबद्दलच्या वक्तव्यानंतर महाजनांची आक्रमक भूमिका!

जालना : मग, मी तुमच्यापुढं कान धरले असते; मनोज जरांगेंनी 'मराठा' नेत्यांनाही सुनावलं