शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

मुंबई : मराठा समाजाचे राजकीय नेतृत्व पुरेसे; पण सामाजिक, आर्थिकदृष्ट्या मागासच

महाराष्ट्र : भुजबळांना उमेदवारी दिल्यास ४८ मतदारसंघांत विरोध; मराठा समाजाचा महायुतीला इशारा

बीड : मनोज जरांगेंची मोठी घोषणा; नारायणगडावर ९०० एकरात घेणार सभा

महाराष्ट्र : मनोज जरांगे-पाटील यांची बीडमध्ये ९०० एकरांत सभा?

संपादकीय : Maratha Reservation: राजकारण नाही, सर्व काही आरक्षणासाठीच!

नांदेड : अशोक चव्हाण यांचा ताफा गावकऱ्यांनी अडविला; गाडीवर दगडफेक करण्याचाही प्रयत्न

महाराष्ट्र : अपक्ष नाही, कोणाला पाठिंबाही नाही, कोणाला पाडायचे त्याला पाडा ! मनोज जरांगे यांचे आवाहन

जालना : Manoj Jarange Patil : कोणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा ते करा, लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार देणार नाही - मनोज जरांगे पाटील

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात मराठा समाजाच्या बैठकीत राडा; समन्वयकांत तूफान हाणामारीने गोंधळ

नाशिक : ठाकरे गटाचे नाराज विजय करंजकर यांची मराठा समाजाच्या मेळाव्यात हजेरी, चर्चांना उधान; राजकीय चर्चा केली नसल्याचा दावा