मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्याFOLLOW
Maratha reservation, Latest Marathi News
मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
Manoj Jarange Patil: मराठा समाज भाजपापासून दूर जाऊ द्यायचे नसेल, तर मागण्यांकडे लक्ष द्यावे, अन्यथा २०२९ मधील निवडणुकीत परिणाम दिसतील, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला. ...
Manoj Jarange Patil News: मराठा आरक्षणावरून सरकारमधील काहींची पोटदुखी असू शकते. मात्र गोरगरीबांचा अवमान सहन केला जाणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...
Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काढलेल्या जीआरनंतर आता प्रत्यक्ष अंमलबजावणीला गती आली आहे. हैदराबाद गॅझेटिअरमधील नोंदींच्या आधारे मराठवाड्यात आतापर्यंत ३१० जणांना कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. ...
Manoj Jarange Patil News: मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन केल्यानंतर राज्य सरकारने मराठा समाजातील अर्जदारांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात शासन निर्णय जाहीर केला होता. ...