शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल फुटला कसा? - राधाकृष्ण विखे पाटील

महाराष्ट्र : Maratha Reservation : मराठा आंदोलकांनी उपोषण १५ दिवसांनंतर घेतले मागे

जालना : मराठा आरक्षण ही भीक नव्हे प्रतिनिधीत्व

मुंबई : Maratha Kranti Morcha:...तब्बल 16 दिवसांनी सकल मराठा क्रांती मोर्चाचं उपोषण मागे

मुंबई : Maratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील

पुणे : मराठा समाजास घटनात्मकदृष्ट्या आरक्षणाची गरज, सासवडमधील आंदोलनाचा समारोप

छत्रपती संभाजीनगर : Maratha Reservation : किती पानाचा आहे मराठा आरक्षणाचा शासनाकडे सादर झालेला अहवाल ? जाणून घ्या...

कोल्हापूर : कोल्हापूर : आमदार, खासदारांसह शाहू छत्रपती यांनी मोर्चात सहभागी व्हावे, सकल मराठा समाजाचे आवाहन

पुणे : मराठा समाजाला अाेबीसीतील संवर्गामध्ये अारक्षण देता येणे शक्य : डाॅ. सुधीर गव्हाणे

महाराष्ट्र : मराठा आरक्षणासाठी सरकारने अधिक वेळकाढूपणा करू नये- खा. अशोक चव्हाण