शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : उसने तो सबको हिला के रख दिया है; मनोज जरांगेंची दिल्लीत चर्चा, खुद्द CM शिंदेंनी सांगितला किस्सा

जालना : माझे वडिलही मराठा मोर्चाला निघाले; मुख्यमंत्र्यांनी गावाकडचा किस्सा सांगताच टाळ्या

जालना : आधी ३० दिवस दिले, आणखी दहा घ्या पण टिकणारे मराठा आरक्षण द्या: मनोज जरांगे

महाराष्ट्र : Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मनोज जरांगेंना दाद, म्हणाले, भारी मुलगा, समाजासाठी लढतोय

जालना : रात्री जरांगे पाटलांना दिलेल्या चिठ्ठीत नेमकं काय? रावसाहेब दानवेंची दिलं स्पष्टीकरण

जालना : सर्व प्रोटोकॉल तोडून आलो, सरकारची मराठा आरक्षण देण्याची प्रामाणिक भूमिका: एकनाथ शिंदे

जालना : Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिष्टाई यशस्वी! मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मागे

महाराष्ट्र : Maratha Reservation: मराठा व कुणबी भिन्न नव्हे! जळगावातील वकिलांनी दिले ५० वर्षांचे पुरावे

महाराष्ट्र : मराठा-कुणबी एकच, निजामाच्या गॅझेटियरमध्ये नोंद, १८८४ साली औरंगाबाद जिल्ह्यात होते २,८८,८२४ कुणबी

मुंबई : सरकारने त्वरित योग्य पावले उचलावी, मराठा आंदोलनावर हायकोर्टाचे निर्देश