शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

नवी मुंबई : मराठवाड्याचे शेतकरी म्हणतात, माघार नाहीच; खिशातील पैसे खर्च करून आंदोलनात

महाराष्ट्र : मनोज जरांगेंची पदयात्रा मुंबईच्या वेशीवर, नवी मुंबईत मराठ्यांचे भगवे वादळ दाखल, आजचा दिवस निर्णायक!

नवी मुंबई : आरक्षणाचा सूर्य पाहण्यासाठी माथाडींची ४२ वर्षांपासून प्रतीक्षा; १९८२च्या लढ्याच्या आठवणींना उजाळा

नवी मुंबई : तीन हजार किलोचा कामोठेत मसालेभात; नवी मुंबईतील मराठा बांधवांचा उत्साह शिगेला

नवी मुंबई : कुणी लसूण सोलताेय, तर कुणी कांदा चिरतोय; मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांची जय्यत तयारी

पुणे : मुंबईत येण्यापूर्वी तोडगा काढा, मुख्यमंत्री अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जरांगे यांचे आवाहन

नवी मुंबई : एक मराठा लाख मराठाच्या घोषणा; नवी मुंबईत रात्रभर भगवे वादळ, सरकारची धावपळ

नवी मुंबई : मनोज जरांगेंचा मोर्चा नवी मुंबईत पोहचला; शहरात प्रचंड वाहतूक कोंडी

नवी मुंबई : खारघरच्या सेंट्रल पार्कचा प्रस्ताव आंदोलकांनी धुडकावला; मुंबई पोलिसांनी सुचवलं होतं ठिकाण

नवी मुंबई : विभागीय आयुक्तांनी केली मनोज जरांगेची मनधरणी, चर्चा निष्फळ, मुंबईतील आंदोलनावर ठाम