शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

नवी मुंबई : मनोज जरांगे पाटील दोन वाजता भूमिका मांडणार, वाशीमध्ये सभेला विक्रमी गर्दी

महाराष्ट्र : सकाळी ११ पासून माझं उपोषण सुरू झालं, तुम्हाला विचारूनच निर्णय घेणार: जरांगे पाटील

पुणे : Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी पुण्यात सर्वेक्षण सुरू, नागरिकांवर १८० प्रश्नांची सरबत्ती

पुणे : Maratha Reservation: पुणे जिल्ह्यातील सव्वाचार लाख कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण

नवी मुंबई : वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगेंच्या सभेसाठी अलोट गर्दी!

नवी मुंबई : मनोज जरांगेंची सरकारचे शिष्टमंडळ भेट घेणार, अंतिम तोडग्यासाठी हालचाली सुरू

नवी मुंबई : मराठा आरक्षणासाठी 'त्याने' छत्रपती संभाजीनगर ते मुंबई सायकलने केला प्रवास

नवी मुंबई : बाजार समितीत मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण, हजारो मराठा आंदोलकांची उपस्थिती

महाराष्ट्र : झोपेत असताना पोलिसांनी सह्या घेतल्या, मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप

नवी मुंबई : ७०० किमी पीठ, मीठ, गॅस दुचाकीला बांधून आणला; घरूनच आणले सर्व अत्यावश्यक साहित्य