शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

चंद्रपूर : मराठा आरक्षणासंदर्भातील अधिसूचनेच्या विरोधात चंद्रपुरातून पाठवल्या हरकती

महाराष्ट्र : “राज्याचे मंत्रिमंडळ छगन भुजबळ यांचे ऐकत नाही, हे दुर्दैव”; सुप्रिया सुळेंची खोचक टीका

महाराष्ट्र : शिंदे-जरांगेंमधील कराराने २ बळी घेतले, एक भाजपचा अन् दुसरा...; प्रकाश आंबेडकरांचा दावा

महाराष्ट्र : “मनोज जरांगे, आता कोर्टात भेटू, दूध का दूध अन् पानी का पानी करु”; ओबीसी नेत्याचे आव्हान

पुणे : Maratha Reservation: सात दिवसांत केवळ ४८ टक्के घरांचे सर्वेक्षण पूर्ण, अजून निम्मे काम बाकी

महाराष्ट्र : Maratha Reservation: मागासवर्ग आयोग घेणार मराठा सर्वेक्षणाचा आढावा

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात रोज ५ लाख कुटुंबांपर्यंत पोहोचले प्रगणक; आतापर्यंत ६२ टक्के झाले काम 

राष्ट्रीय : ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, नाराजीबाबत भुजबळांशी करणार चर्चा, फडणवीस यांची घोषणा

नांदेड : कुणबीच्या ५७ लाख नोंदी; पण मराठवाड्यात ३२ हजारच

फिल्मी : 'जे विधान माझ्याकडून गेलं त्यासाठी..'; पुष्कर जोगने मागितली BMC कर्मचाऱ्यांची माफी