शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा क्रांती मोर्चा

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर...

Read more

बुलढाणा : Maratha Kranti Morcha : बुलडाणा जिल्ह्यात कडकडीत बंद; बस वाहतूक प्रभावीत 

परभणी : Maratha Kranti Morcha : परभणी जिल्ह्यात कडकडीत बंद; रेल्वे स्थानकातही केले आंदोलन 

वाशिम : Maratha Kranti Morcha : वाशिम जिल्ह्यात मराठा समाजाचा मोर्चा, आंदोलन!

सांगली : Maratha Kranti Morcha: ...तर खुशाल आमच्या गाड्या फोडा; चंद्रकांत पाटील यांचा मराठा आंदोलकांना उपदेशाचा डोस

अहिल्यानगर : औरंगाबाद महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरूच

छत्रपती संभाजीनगर : Maratha Kranti Morcha : खासदार खैरे सांत्वनाला गेले, पण कार्यकर्त्यांनी पिटाळूनच लावले!  

बुलढाणा : Maratha kranti Morcha : वरवट बकाल येथे रास्ता रोको 

बुलढाणा : Maratha kranti Morcha : खामगावात कडकडीत बंद, दुकाने बंद, शाळा महाविद्यालयांना सुटी 

नाशिक : नाशकात मराठा मोर्चाला संमिश्र प्रतिसाद

अहिल्यानगर : अहमदनगरमध्ये मराठा आंदोलक आक्रमक : संगमनेरात बस जाळली, अहमदनगर- औरंगाबाद महामार्ग ठप्पच