एका बिल्डरने १८ लाखांना गंडा घातला असून याप्रकरणाचा निकाल बिल्डरच्या बाजूने लागल्याने निराश झालेल्या संतोषने मंत्रालयासमोर आत्मदहन करायचं ठरवले होते. ...
अनेक वर्षांनंतर यंदा मुंबईत महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनात उपस्थित राहणाऱ्या लोकप्रतिनिधींचे स्वागत मात्र येथील फुलांची बाग करणार आहे. ...
कंपनीत काम करणारे मंगलेश भारती, सरस्वतीप्रसाद मिश्र, सरोजकुमार पांडा, रमेश चांदलकर हे कंपनीतून बाहेर पडत असताना कंपनीच्या आगीच्या विळख्यात सापडले. त्यात हे चौघेही जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. ...
आ. जयंत पाटील यांच्यासह पीएनपी इफ्रा प्रोजेक्ट प्रा. लि.चे डायरेक्टर नृपाल पाटील व कंपनीतील कर्मचार्यांचा सत्कार महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी मंत्रालयामध्ये त्यांच्या दालनात करण्यात आला. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत आज महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. देशातील प्रत्येक बेघर नागरिकास 2022 पर्यंत घर देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ...