प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कोर्पिओ आढळली होती, या स्कोर्पिओचे मालक मनसुख हिरण यांचा मृतदेह मुब्रा येथील रेतीबंदर खाडीजवळ सापडला, हिरण यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जी गाडी सापडली होती, त्याचा तपास करणाऱ्या सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्यावर विरोधकांनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. त्यामुळे मनसुख हिरण यांच्या मृत्यूचं गुढ आणखी वाढत चाललं आहे. Read More
अँटिलिया स्फोटकं प्रकरणा मनसुख हिरेन हत्या प्रकरण या दोन्ही प्रकरणांचा तपास करणाऱ्या एनआयएने ३०३ पानांचा आरोपपत्र दाखल केलंय... यामध्ये एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे सोबतच मुंबईतचे तत्कालिन पोलिस कमिश्नर परमबीर सिंह यांचंही नाव समोर आलंय.. परमबीर य ...
अँटिलिया स्फोटक प्रकरणात आता मोठा खुलासा समोर आलाय... सचिन वाझे याने मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बाहेर स्फोटोकांनी भरलेली गाडी का पार्क केली होती... याचं कारण आता पुढे आलंय.. एनआयएने आपल्या आरोपपत्रामध्ये याचा उल्लेख केलाय... यासोबतच सचिन वाझेशी सब ...