Next

अंबानी स्फोटकं प्रकरणात नवा ट्विस्ट | Mansukh Hiren Case | Sachin Vaze Arrested | Antilia Case | NIA

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 10:35 AM2021-04-15T10:35:29+5:302021-04-15T10:35:59+5:30

सचिन वाझेच्या घरावर १७ मार्चला धाड मारण्यात आली. या धाडीत एक पासपोर्ट सापडला होता. या पासपोर्टकडे आता या प्रकरणातील एक महत्त्वपूर्ण पुरावा म्हणून पाहिलं जात आहे. हा पासपोर्ट ज्या व्यक्तीचा आहे त्या व्यक्तीसह आणखी दोघांच्या हत्येचा कथित प्लॅन वाझेने रचला होता अशी माहिती एनआयएच्या सूत्रांनी दिली. पण आता अंबानी स्फोटकं प्रकरणात नवा ट्विस्ट काय आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :सचिन वाझेमनसुख हिरणराष्ट्रीय तपास यंत्रणाsachin VazeMansukh HirenNIA