Next

अँटिलिया प्रकरणात परमबीर सिंहने सचिन वाझेला काय मदत केली? Mansukh Hiren Case | Antilia Bungalow

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 05:32 PM2021-09-08T17:32:13+5:302021-09-08T17:32:46+5:30

अँटिलिया स्फोटकं प्रकरणा मनसुख हिरेन हत्या प्रकरण या दोन्ही प्रकरणांचा तपास करणाऱ्या एनआयएने ३०३ पानांचा आरोपपत्र दाखल केलंय... यामध्ये एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे सोबतच मुंबईतचे तत्कालिन पोलिस कमिश्नर परमबीर सिंह यांचंही नाव समोर आलंय.. परमबीर यांचा या सगळ्यात नेमका काय रोल होता? जैश-ऊल-हिंदचं नाव परमबीर यांनी का आणि कुठे घुसवलं हे या व्हिडीओतून जाणून घेऊ.. कारण ही माहिती समोर आल्यानंतर आता आधीच फरार असलेल्या परमबीर यांच्या अडचणींतही वाढ होऊ शकतेय.