शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोज नरवणे

मनोज नरवणे भारतीय लष्कराचे २८ वे प्रमुख आहेत. त्यांनी ३१ डिसेंबर २०१९ रोजी लष्कर प्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यापूर्वी नरवणे यांच्याकडे पूर्व मुख्यालयाची जबाबदारी होती. मूळचे पुण्याचे असलेल्या नरवणे यांना परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेना पदकानं सन्मानित करण्यात आलेलं आहे.

Read more

राष्ट्रीय : लष्कराचे आधुनिकीकरण योग्य दिशेने सुरू; अपुऱ्या निधीचं वृत्त तथ्यहीन -लष्करप्रमुख

राष्ट्रीय : सैन्यमाघारीशिवाय तणाव निवळणार नाही; लष्करप्रमुखांचा यांचा चीनला स्पष्‍ट संदेश

राष्ट्रीय : 'या' गेम चेन्जर रणनीतीमुळे चीनला घ्यावी लागली माघार, NSA डोवालांच्या नेतृत्वात आखला गेला प्लॅन!

राष्ट्रीय : उदयनराजेंच्या भेटीगाठी, लष्करप्रमुखांनाही दिलंय निवेदन साताऱ्यासाठी

राष्ट्रीय : चीन-पाकिस्तानची हातमिळवणी धोकादायक; आव्हानांना तोंड देण्यास भारत सज्ज- लष्करप्रमुख

राष्ट्रीय : 'डीआरडीओ'मुळे शस्त्रास्त्रात देशाची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल :लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे 

राष्ट्रीय : एलओसी ओलांडणारे दहशतवादी जिवंत राहणार नाहीत; 'नगरोटा ऑपरेशन'नंतर लष्करप्रमुखांचा इशारा

राष्ट्रीय : लष्करप्रमुख नरवणे तीन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर

राष्ट्रीय : नौदलाला मिळाली स्वदेशी शक्ती; INS Kavaratti विदेशी पाणबुड्यांना सळो की पळो करून सोडणार

राष्ट्रीय : India China FaceOff: कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज, लष्करप्रमुख मनोज नरवणे