शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोज नरवणे

मनोज नरवणे भारतीय लष्कराचे २८ वे प्रमुख आहेत. त्यांनी ३१ डिसेंबर २०१९ रोजी लष्कर प्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यापूर्वी नरवणे यांच्याकडे पूर्व मुख्यालयाची जबाबदारी होती. मूळचे पुण्याचे असलेल्या नरवणे यांना परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेना पदकानं सन्मानित करण्यात आलेलं आहे.

Read more

पुणे : Photos: पुण्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) १४१ व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा दिमाखात

राष्ट्रीय : उदयनराजेंच्या भेटीगाठी, लष्करप्रमुखांनाही दिलंय निवेदन साताऱ्यासाठी

राष्ट्रीय : भारत कोरोना संकटात असताना चीन साधतोय संधी; 'या' देशाच्या मदतीनं वाढवतोय अडचणी?

राष्ट्रीय : आर्मी डे Photos : झंडा उँचा रहे हमारा...