शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

जालना : 'सगेसोयरे' शब्दाची व्याख्या काय?; जरांगे पाटलांनी सांगितली

जालना : ट्रॅप रचण्याचा विचार डोक्यातून काढा, मुंबईला येणारच : मनोज जरांगे पाटील

पुणे : मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला अखेर महुर्त, २३ ते ३१ जानेवारी दरम्यान घरोघरी तपासणी

महाराष्ट्र : “मराठा आरक्षण मिळाले तरी मुंबई गाठणार, नाही मिळाले तरी जाणार”; मनोज जरांगेंचा निर्धार

मुंबई : भाकऱ्या, तुकड्या, बाजऱ्या-बेसन लेके जाएंगे; जरांगे पाटलांकडून मुंबई दौऱ्याची अशी तयारी

महाराष्ट्र : सरकारनं भानावर यावं, ट्रॅप रचू नये...; मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा ठणकावलं

महाराष्ट्र : मनोज जरांगे पाटलांनी मुंबईचं आंदोलन स्थगित करावं; पुरुषोत्तम खेडेकर काय म्हणाले?

जालना : ‘सगेसोयऱ्यांना’ही कुणबी प्रमाणपत्र देण्याची तयारी, जरांगे यांच्याशी शिष्टमंडळाची चर्चा

जालना : दोन दिवसांत ५४ लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र द्या: मनोज जरांगे पाटील

महाराष्ट्र : काँग्रेसचे माजी कार्यकर्ते मनोज जरांगे हे महाराष्ट्राला डिस्टर्ब करतायेत - गुणरत्न सदावर्ते