शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

जालना : 'लढेंगे और जितेंगें, हम सब जरांगे'; जोरदार घोषणाबाजीत जरांगेंच्या साथीला हजारो आंदोलक

महाराष्ट्र : मनोज जरांगे पाटील हजारो मराठा आंदोलकांसह अंतरवाली सराटीतून मुंबईकडे रवाना

महाराष्ट्र : मनोज जरांगे पाटील बोलताना ढसाढसा रडले; सरकारला दिला आणखी एक इशारा

महाराष्ट्र : मनोज जरांगे पाटील थोड्याच वेळात मुंबईला निघणार; पोलिसांचा बंदोबस्त तैनात 

अकोला : जरांगे पाटील यांनी आंदोलनासोबतच राजकीय भूमिका घ्यावी; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सल्ला

नांदेड : मराठा आरक्षण दिंडी! ट्रॅक्टरवर संसार थाटून मराठ्यांचं बिऱ्हाड निघालं मुंबईकडे

सातारा : मराठा आरक्षणाला पाठिंबाच, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केली भूमिका

महाराष्ट्र : “२६ जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण, गुन्हे दाखल झाले तर...”; मनोज जरांगेंचा सूचक इशारा

अकोला : जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणुकीत उतरलं पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचं आवाहन 

महाराष्ट्र : याद्याच लावल्या नाहीत तर अर्ज करणार कोण?, जरांगे पाटील यांचा शिष्टमंडळाला सवाल