Dr. Manmohan Singh: भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ऋजू स्वभाव, कठोर परिश्रम करण्याची तयारी व कामाप्रती असलेली बांधिलकी यासाठी ते ओळखले जात. मनमोहनसिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. डॉ. मनमोहनसिंग हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे. Read More
सुषमा स्वराज हिंदुत्ववादी असल्या, तरी कडव्या नव्हत्या. अडवाणींच्या शिष्या असल्या, तरी त्यांचे हिंदुत्व वाजपेयींच्या जवळ जाणारे होते. पुढे मोदींसारख्या लोकप्रिय नेत्यासोबत काम करतानाही त्यांचे वेगळेपण उठून दिसले, ते त्यांच्या कर्तृत्वामुळे. ...
माजी पंतप्रधानांना अन्य कोणत्याही राज्यातून राज्यसभेवर पाठवता येईल, इतके संख्याबळ काँग्रेसकडे नाही; मात्र भाजपचे राजस्थानातील राज्यसभा सदस्य मदनलाल सैनी यांचे तीनच दिवसांपूर्वी निधन झाले. ...
पंतप्रधानपदासारख्या देशातील सर्वोच्च पदावर राहिलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांचे त्यांच्यासोबत काम करणाऱ्या व वावरणा-या लोकांशी असलेले संबंध जिव्हाळ्याचे, मैत्रीचे व प्रसंगी बरोबरीचे वाटावे असे होते. विरोधी पक्षांची व टीकाकारांची बाजू नीट समजून घेण्याचाच ...