लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंबा

Mango, आंबा

Mango, Latest Marathi News

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.
Read More
आंबे भरपूर विकत आणले, खराब होऊ नयेत म्हणून फ्रीजमध्ये ठेवावेत का? तज्ज्ञ सांगतात.. - Marathi News | Mangoes.. should they be kept in the fridge so as not to spoil? What experts say .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आंबे भरपूर विकत आणले, खराब होऊ नयेत म्हणून फ्रीजमध्ये ठेवावेत का? तज्ज्ञ सांगतात..

आंबा बाहेर ठेवला तर खराब होतो नि फ्रिजमध्ये ठेवला तर खराब लागतो, हे असं का, तज्ज्ञ काय म्हणतात? ...

Alphonso mango: आता 'ॲमेझॉन'वर मिळणार ‘हापूस’ - Marathi News | No need to go to the market to buy Hapus Mango, now you will get Hapus on Amazon | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Alphonso mango: आता 'ॲमेझॉन'वर मिळणार ‘हापूस’

ॲमेझॉनचे महाराष्ट्रातील चौथे तर भारतातील सातवे संकलन केंद्र आहे. बागायतदारांकडून आंबा विकत घेऊन मुंबई तसेच पुण्यातील ॲमेझॉनच्या ग्राहकांना पोहाेचवला जाणार आहे. ...

उन्हाळ्यात जेवण जात नाही, करा तोंडाची चव वाढवणारा कैरीचा आंबटगोड मेथांबा! जेवा दोन घास जास्त - Marathi News | In summer, No desire of having food, Methamba recipe of raw mango, you will definitely like to eat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात जेवण जात नाही, करा तोंडाची चव वाढवणारा कैरीचा आंबटगोड मेथांबा! जेवा दोन घास जास्त

कैरीची डाळ, पन्हे, कैरीचे ताजे लोणचे म्हणजेच तक्कू असं काही ना काही आपण करतोच. याबरोबरच साखरांबा, गुळांबा, मेथांबा हे प्रकारही आवर्जून केले जातात. ...

कर्नाटक हापूस आणि अस्सल देवगड हापूस कसा ओळखाल? दोन्हीमध्ये नेमका काय फरक असतो? - Marathi News | How to recognize Karnataka hapus and genuine Devgad hapus? What exactly is the difference between the two? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कर्नाटक हापूस आणि अस्सल देवगड हापूस कसा ओळखाल? दोन्हीमध्ये नेमका काय फरक असतो?

देवगड हापूस किंवा रत्नागिरी हापूस आणि कर्नाटकी हापूसमधला फरक कसा ओळखायचा हे समजून घ्यायला हवे. ...

How to Pick a Perfect Mango : आंबा गोड आहे की आंबट कसं ओळखाल? खरेदी करण्याआधी 'ही' ट्रिक वाचा अन् गोड, रसाळ आंबे खा - Marathi News | How to Pick a Perfect Mango : How to Choose a Perfect Mango? Do's & Don'ts While Buying mango | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : आंबा गोड आहे की आंबट कसं ओळखाल? खरेदी करण्याआधी 'ही' ट्रिक वाचा अन् गोड, रसाळ आंबे खा

How to Pick a Perfect Mango : आंबे घरी आणल्यानंतर कळतं की आंबे कच्चे किंवा खूपच आंबट आहे. पिकलेले, रसाळ, गोड आंबे विकत घेण्यासाठी काही टिप्स लक्षात ठेवल्या तर तुम्हाला मदत होऊ शकते. ...

१ एप्रिलपासून गुलटेकडी मार्केटयार्डात ‘आंबा महोत्सव’; कोकणातील हापूस आंबा उत्पादक होणार सहभागी - Marathi News | mango festival from 1st April through krishi panan mandal gultekadi market yard pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१ एप्रिलपासून गुलटेकडी मार्केटयार्डात ‘आंबा महोत्सव’; कोकणातील हापूस आंबा उत्पादक होणार सहभागी

आंबा महोत्सवाचे आयोजन सन २००२ पासून करण्यात येतेय... ...

हापूस अन् केशर आंब्याची खेप जपानला रवाना - Marathi News | Shipment of hapus and saffron mangoes sent to Japan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हापूस अन् केशर आंब्याची खेप जपानला रवाना

अपेडाकडे नोंदणीकृत असलेल्या मेसर्स बेरीडेल फूड्स (ओपीसी) प्रा. लि. यांनी जपानच्या लॉसन रिटेलला हापूस व केशर आंबा निर्यात केला ...

अवीट चवीचा गावरान आंबा काळाच्या ओघात हद्दपार! - Marathi News | Local mango banished in the course of time! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अवीट चवीचा गावरान आंबा काळाच्या ओघात हद्दपार!

Nagpur News इतर क्षेत्रातून येणाऱ्या आंब्याचे वाढलेले महत्त्व आणि त्या क्षेत्रातील आंब्याचे झालेले ब्रॅण्डिंग यामुळे गावरान आंब्याचे महत्त्व आपसूकच घटले. ...