लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंबा

Mango, आंबा

Mango, Latest Marathi News

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.
Read More
वाशी मार्केटमध्ये हापूस दाखल, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेट्यांची संख्या अधिक - Marathi News | In Vashi Market Hapus, Sindhudurg district more number of petals | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :वाशी मार्केटमध्ये हापूस दाखल, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेट्यांची संख्या अधिक

अवीट गोडीने भुरळ घालणारा यावर्षीच्या हंगामातील हापूस बाजारात दाखल झाला आहे. सध्या वाशी मार्केटमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दररोज २५० ते ३०० पेट्या विक्रीला येत आहेत. रत्नागिरी जिल्ह्याच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा पेट्यांची संख्य ...

आंबा, काजू पिकाला फटका बसण्याची शक्यता, वातावरणातील बदलामुळे बागायतदार चिंतातूर - Marathi News | Mango, cashew crop may be affected, gardening concern due to climate change | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आंबा, काजू पिकाला फटका बसण्याची शक्यता, वातावरणातील बदलामुळे बागायतदार चिंतातूर

वैभववाडी तालुक्याच्या काही भागात  पावसाचा शिडकावा झाला. त्यानंतर अचानक दिवसभर ढगाळ वातावरण आणि उकडा वाढला होता. वातावरणातील या बदलामुळे आंबा, काजू बागायतींना कीडरोग तसेच फळझडीचा धोका उद्भवून उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आंब ...

वसंत ऋुतुची चाहूल; मोहराने लदबदले आम्रवृक्ष - Marathi News | Springtime; mango tree flurish | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वसंत ऋुतुची चाहूल; मोहराने लदबदले आम्रवृक्ष

वाशिम: वसंत ऋुतुची चाहूल लागतानाच आम्रवृक्ष फुलांनी (मोहोर) बहरून गेले आहेत. ...

Agriculture; अनुकूल हवामानामुळे यंदा आंब्याला उशिरा मोहोर - Marathi News | Agriculture; Due to favorable weather this time the mangoes bloom late | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Agriculture; अनुकूल हवामानामुळे यंदा आंब्याला उशिरा मोहोर

सोलापूर : पावसाअभावी जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी स्थितीचा आंब्याच्या मोहोरावर परिणाम दिसून येत आहे. यंदा उशिराने म्हणजे जानेवारी महिन्यात आंब्याला ... ...

आखाती देशांचे कोकणच्या हापूसवर निर्बंध - Marathi News | Restricted restrictions on Gulf countries of Konkan | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आखाती देशांचे कोकणच्या हापूसवर निर्बंध

कोकणाच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा घटक असलेल्या हापूसच्या निर्यातीमागील शुक्लकाष्ट काही संपताना दिसत नाही. युरोपीय देशांनी घातलेली बंदी उठून वर्ष-दोन वर्षे उलटत नाहीत, तोच आता आखाती देशांनीही हापूसवर कठोर निर्बंध लादले आहेत. ...

हापूसमधील साक्यावर आता औषध उपलब्ध : व्ही.रविंद्र  - Marathi News | Medicine is now available on Saak in Hapus: V. Ravindra | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :हापूसमधील साक्यावर आता औषध उपलब्ध : व्ही.रविंद्र 

भारतीय कृषी अनुसंधान परिषद, बंगळुरूने आंब्याच्या आतील भागात होणारा साका टाळण्यासाठी अर्क साका निवारक हे पर्यावरणपूरक औषध जगात प्रथमच विकसित केले आहे. गेल्या चार वर्षात या औषधामुळे आंब्यातील साका टाळण्यात यश आले असून, कोकणातील रत्नागिरी, देवगड येथे के ...

वाढत्या धुक्यामुळेआंबा पिक धोक्यात - Marathi News | Due to increased fog, the risk of crop failure | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाढत्या धुक्यामुळेआंबा पिक धोक्यात

खेडलेझुंगे : अत्यल्प पाऊस, अप्रतिकूल हवामान, तीव्र दुष्काळ, गेल्या पंधरवाड्यात पडलेले दाट धुके यामुळे अद्याप आंब्याला मोहर फुटलेला नाही. जानेवारी महिन्याचा शवेटचा आठवडा सुरू झालेला असुनही मोहर न फुटल्याने शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळे यंदाचे आंबापिक ध ...

नवी मुंबईतील APMC मार्केट मध्ये हापूसची विक्रमी आवक - Marathi News | alphonso mango's record arrival in Navi Mumbai's APMC market | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :नवी मुंबईतील APMC मार्केट मध्ये हापूसची विक्रमी आवक

नवी मुंबई - नवी मुंबईतील APMC मार्केट मध्ये हापूसची विक्रमी आवक झाली आहे. मात्र हे आंबे महाग असल्याने सर्वसामान्यांऐवजी उच्चभ्रूंकडूनच ... ...