आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
कैऱ्या झाडाला लागल्यावर काही दिवसात अगदी लहान आकारात असताना त्यांना बाळकैरी म्हटलं जाते. या कैरीचं लोणचं अगदी सुरुवातीला केले जाते. ते वर्षभर टिकत नसले तरी आता कैरीचा मोसम आला या लोणच्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही. ...
वाशी मार्केटमध्ये कोकणातून नवीन हंगामातील आंबा पाठविण्यास सुरूवात झाली आहे. दिवसाला सात ते आठ हजार पेट्या विक्रीला पाठविण्यात येत असल्या तरी गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी निम्मीच आवक आहे. आंबा कमी असला तरी दर मात्र घसरलेले आहेत. दोन ते पाच हजार रूपये दर ...
खेडलेझुंगे : यावर्षी निसर्गामध्ये झालेल्या बदलांना शेतकरी वर्ग सामोरे जात आहे. प्रत्येक वेळेस पिक चांगले येते तर भाव मिळत नाही आण िभाव असला तर शेतीमाल विक्र ीस नसतो. त्यामुळे शेतकरी पुरता हवालिदल झालेला आहे. अवकाळी पाऊस, बेसुमार थंडी, आता फेब्रुवारी ...
रत्नागिरी जिल्हा कृषी महोत्सवात कोकणात तसेच लगतच्या जिल्ह्यांमध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तूंची विक्री सुरू आहे. दरम्यान, मार्चमध्ये कृषी प्रदर्शन आयोजित करूनसुध्दा कोकणचा हापूस मात्र याठिकाणी विक्रीसाठी नाही, ही शोकांतिका म्हणावी लागेल. ...