lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंबा

Mango, आंबा

Mango, Latest Marathi News

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.
Read More
कोल्हापुरकरांनो आता घ्या हापूसचा आनंद! १९ मे पासून भरणार पणनचा आंबा महोत्सव - Marathi News | Kolhapurkars now enjoy Hapus! Mango festival held in your city; Buy from farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोल्हापुरकरांनो आता घ्या हापूसचा आनंद! १९ मे पासून भरणार पणनचा आंबा महोत्सव

पणन मंडळाडून या मोहत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ...

३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत  - Marathi News | 3.5 kg weight, price Rs 1200, only 10 trees left of this rare Noorjahan Mango, Madhya Pradesh government worried | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : ३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, सरकार चिंतीत 

Noorjahan Mango: भारतात आंब्याच्या वेगवेगळ्या प्रजातींची वेगवेगळी वैशिष्टे दिसून येतात. दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये सापडणाऱ्या सुमारे ३.५ किलो वजन आणि प्रतिकिलो १२०० रुपये दराने विक्री होणाऱ्या एका दुर्मीळ आंब्याची प्रजातीचं अस्तित्व सध्या संकटात आहे. ...

उच्च शिक्षण घेऊनही तेंडुलकरांनी धरली धरणीमातेच्या सेवेची कास करतायेत शेती खास - Marathi News | Despite having higher education, Tendulkar continued to devote himself to the service of Soil, especially agriculture | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उच्च शिक्षण घेऊनही तेंडुलकरांनी धरली धरणीमातेच्या सेवेची कास करतायेत शेती खास

पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता धरणीमातेची सेवा करण्याचा निर्णय लांजा तालुक्यातील भडे गावच्या सुधीर आत्माराम तेंडुलकर यांनी घेतला. २५ एकर क्षेत्रामध्ये त्यांना आंबा, काजू, नारळ लागवड केली आहे. ...

आंब्याची पेटी घेऊन विमानतळावर दिसला मराठमोळा अभिनेता; म्हणाला, 'फळांचा राजा...' - Marathi News | marathi actor Santosh Juvekar brought mangoes by aeroplane shares photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आंब्याची पेटी घेऊन विमानतळावर दिसला मराठमोळा अभिनेता; म्हणाला, 'फळांचा राजा...'

आंबा तोही देवगड हापूस मग काय.... ...

Mango Market लोणचाच्या गावरान आंब्याला शेकडा कसा मिळतोय दर - Marathi News | How to get market price for Gavran deshi pickle mango | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mango Market लोणचाच्या गावरान आंब्याला शेकडा कसा मिळतोय दर

गावरान आंबा लोणची तयार करण्यासाठी उपयुक्त म्हटला जातो. कारण लोणची मुरल्यावर फोड व साल एकजीव असते. साल वेगळी पडत नाही. म्हणून गृहिनींचीही गावरान आंब्यालाच सर्वाधिक पसंती आहे. म्हणून सध्या गावरान आंबा शेकडा ४०० ते ५०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. ...

नागपुरात पहिल्यांदाच आंबा व मिलेट महोत्सव - Marathi News | Mango and millet festival for the first time in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पहिल्यांदाच आंबा व मिलेट महोत्सव

Nagpur : नागपुरात आंबा, मिलेट व धान्य अशा एकत्रित महोत्सवाचे आयोजन १६ ते १९ मे दरम्यान करण्यात आले आहे ...

लंगडा, दशेरी, बादाम आंब्यांना गावरान आंबा ठरतोय भारी; वाचा काय आहे दर - Marathi News | Gavran mangoes are heavy for Langda, Dasheri, almond mangoes; Read what the rate is | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लंगडा, दशेरी, बादाम आंब्यांना गावरान आंबा ठरतोय भारी; वाचा काय आहे दर

राज्यातील आंब्यांचे दर ...

Mango Pickle : लोणचं बनवायचं, अशा पद्धतीने बनवा दोन वर्ष टिकणारं गावरान पद्धतीचं लोणचं, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Mango Pickle How to make Gavran style pickle that lasts for two years see recipe | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mango Pickle : लोणचं बनवायचं, अशा पद्धतीने बनवा दोन वर्ष टिकणारं गावरान पद्धतीचं लोणचं, वाचा सविस्तर 

रुणराजाची हजेरी लागण्यापूर्वी लोणचे बनविण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू झाली आहे. ...